गंगूबाई काठियावाडी (चित्रपट)
2022 film directed by Sanjay Leela Bhansali | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मुख्य विषय | गंगुबाई काठियावाडी | ||
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा |
| ||
निर्माता |
| ||
वितरण |
| ||
वर आधारीत |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
गंगूबाई काठियावाडी हा हिंदी भाषेतील चरित्रात्मक गुन्हेगारी-नाटक शैलीतील चित्रपट आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी दिग्दर्शित असून जयंतीलाल गाडा आणि संजय लीला भन्साळी निर्मित आहे.[१] या चित्रपटात आलिया भट्ट, विजय राज, इंदिरा तिवारी आणि सीमा पाहवा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.अजय देवगण आणि इमरान हाश्मी या चित्रपटात विस्तृत भूमिका घेत आहेत.[२] हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरा येथील वेश्याव्यवसायाशी निगडित गंगुबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधारित असून, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.[३]
कलाकार
- आलिया भट्ट
- शंतनू माहेश्वरी
- विजय राझ
- इंदिरा तिवारी
- रोहित सुखवाणी
- सीमा पाहवा
बाह्य दुवे
- गंगूबाई काठियावाडी आयएमडीबीवर
संदर्भ
- ^ "Alia Bhatt begins shooting for Gangubai Kathiawadi, shares pic of her trailer: 'Look what Santa gave me this year'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-12-27. 2021-04-09 रोजी पाहिले.
- ^ "SCOOP: Ajay Devgn allots 10 days to Sanjay Leela Bhansali for Gangubai Kathiawadi; to play Karim Lala : Bollywood News". Bollywood Hungama. 2021-02-08. 2021-04-09 रोजी पाहिले.
- ^ "Alia Bhatt replaces Priyanka Chopra?". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2019-09-24. 2021-04-09 रोजी पाहिले.