Jump to content

गंगा जमुनी तहजीब

गंगा जमुनी तहजीब ( गंगा - यमुना संस्कृती ) हा एक उर्दू शब्द आहे [] उत्तर भारतातील, विशेषतः गंगा आणि यमुना नद्यांच्या काठावरील हिंदू आणि मुस्लिम यांची एकत्रित संस्कृती म्हणजे गंगा जमुनी तहजीब.

कबीर या तहेजेबच्या तत्त्वज्ञानातील सर्वोत्तम उदाहरणांपैकी एक आहे;

देवनागरी नस्तालीक रोमन भाषांतर
कोई जपे रहम रहीम

कोई जपे है राम

दास कबीर है प्रेम पुजारी

दोन्ही को परनाम

کوئی جپے رحیم رحیم

کوئی جپے ہے رام

داس کبیر ہے پریم پجاری

دونو کو پرنام

Koi jape rahim rahim

Koi jape hai ram

Das Kabir hai prem pujari

Dono ko parnaam

कोणी अल्लाचे उपासक आहेत तर कोणी रामाचे

कबीर खऱ्या प्रेमाचा उपासक आहे

आणि त्या दोघानाही प्रणाम

संदर्भ

  1. ^ Shaban, Abdul (2018-01-10). Lives of Muslims in India: Politics, Exclusion and Violence (इंग्रजी भाषेत). Taylor & Francis. ISBN 9781351227605.