गंगाखेड विधानसभा मतदारसंघ
गंगाखेड विधानसभा मतदारसंघ - ९७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, गंगाखेड मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील १. गंगाखेड, २. पालम आणि ३. पुर्णा या तालुक्यांचा समावेश होतो. गंगाखेड हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर माणिकराव गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | रत्नाकर माणिकराव गुट्टे | राष्ट्रीय समाज पक्ष | |
२०१४ | मधुसूदन माणिकराव केंद्रे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | सिताराम चिमाजी घनदाट (मामा) | अपक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
गंगाखेड | ||
उमेदवार | पक्ष | मत |
सीताराम घनदाट (मामा) | अपक्ष | ८०,४०४ |
डॉ. मधुसूदन माणिकराव केंद्रे | भाजप | ६१,५२४ |
सुरेश अंबादासराव वरपुडकर | राष्ट्रवादी | ४८,७०३ |
देवराव गणपतराव खंदार | बसपा | ६,१४५ |
लक्ष्मणराव माधवराव गोळेगांवकर | शेकाप | ५,९७२ |
विद्यावती रामचंद्र पोळ | जसुश | ३,३७० |
मोहम्मद सरवर शेख इस्माईल | अपक्ष | २,३५८ |
बाळासाहेब विठ्ठलराव जोंधळे | अपक्ष | १,५३० |
चंद्रकांत केरबा गोरे | अपक्ष | १,४३७ |
बालाजी मारोती सगर | अपक्ष | १,३३६ |
विठ्ठल रावण बुधवारे | अपक्ष | १,२१३ |
श्रीमंतराव दत्ताराव कदम | भाबम | १,००० |
रामराव धनसिंग राठोड | अपक्ष | ७३५ |
डॉ. निवृत्ती बापूराव काळे | अपक्ष | ७३२ |
सुरेश दिगंबर देसाई | अपक्ष | ४८६ |
बाळासाहेब तुकाराम नागेशी | अपक्ष | ३८१ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गंगाखेड विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.