Jump to content

खोसपुरी

खोसपुरी हे नगर औरंगाबाद महामार्गावर नगर पासून २६ किमी अंतरावर वसलेले छोटेसे गाव आहे. साधारणत २५०० लोकसंख्या आहे. नगर औरंगाबाद रोडवर पा.पूलापासून पश्चिमेला १.५ किमी अंतरावर खोसपुरी गाव आहे. संपूर्णपने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे गावाचा म्हणावा तितका विकास झालेला नाही. अलीकडच्या काळात बरेचसे तरुण शासकीय नौकरीत रुजू झाल्यामुळे थोडेसे आर्थिक चित्र बदलताना दिसत आहे. प्रा.सुनिल सोनार