खोवाई विमानतळ हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील खोवाई ह्या लहान शहरामधील एक छोटा विमानतळ आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अखत्यारीखाली असलेला हा विमानतळ सध्या कार्यरत नाही.