खोरोची
?खोरोची महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | इंदापूर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
खोरोची हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव नीरा नदीच्या काठी आहे. येथे एक शिवकालीन तुळजा भवानी मंदिर आहे जे खूप प्रतिष्ठित आहे. येथे प्रत्येक वर्षी यात्रा होते ती दोन दिवस असते. आत्ता गावची लोकसंख्या जवळपास दहा हजार आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
१)भवानी माता व येमाई माता मंदिर
२)नीरा नदीतील बेट
३)प्राचीन वाडा