खोखरापार तथा खोखरोपार (उर्दू: کھوکھراپار) पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधील थरपारकर जिल्ह्यात असलेले शहर आहे.