खेळ आयुष्याचा
खेळ आयुष्याचा हा एक मराठी भाषेतील चित्रपट आहे जो गुन्हेगारीच्या थ्रिलर या शैलातील आहे. या चित्रपटात प्रतीक्षा जाधव, प्रेमा किरण आणि सुरेखा कुडाची मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १३मार्च, २०२० रोजी भारतात प्रदर्शित झाला होता.[१]
कलाकार
- प्रतीक्षा जाधव
- प्रेमा किरण
- सुरेखा कुडाची
- जयराम कुलकर्णी
- राज शेठ
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ "Khel Ayushyacha - Official Trailer | Entertainment - Times of India Videos". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-06-19 रोजी पाहिले.