खुशाल परसराम बोपचे
खुशाल परसराम बोपचे हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नवव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.