Jump to content

खुलना

खुलना
খুলনা
बांगलादेशमधील शहर
खुलना is located in बांगलादेश
खुलना
खुलना
खुलनाचे बांगलादेशमधील स्थान

गुणक: 22°49′00″N 89°33′40″E / 22.81667°N 89.56111°E / 22.81667; 89.56111

देशबांगलादेश ध्वज बांगलादेश
विभाग खुलना विभाग
जिल्हा खुलना जिल्हा
स्थापना वर्ष १२ डिसेंबर १८८४
क्षेत्रफळ १५०.३ चौ. किमी (५८.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १११ फूट (३४ मी)
लोकसंख्या  (२०२१)
  - शहर ९,४९,२२९
  - घनता ६,३१५ /चौ. किमी (१६,३६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
खुलना महापालिका


खुलना हे बांगलादेशाच्या खुलना विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. खुलना शहर बांगलादेशच्या दक्षिण भागात राजधानी ढाकाच्या ३०० किमी दक्षिणेस वसले आहे. २०२१ साली सुमारे ९.५ लाख लोकसंख्या असलेले खुलना ढाका व चित्तगाँग खालोखाल देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. खुलना शहर गंगा नदीच्या त्रिभूज प्रदेशामध्ये पसरलेल्या विशाल सुंदरबनचे प्रवेशद्वार मानले जाते. बागेरहाटचे मशिदी शहर हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान खुलनाच्या दक्षिणेस आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ आणि नोंदी