Jump to content

खुर्रम शहजाद (क्रिकेट खेळाडू)

खुर्रम शहजाद
व्यक्तिगत माहिती
जन्म २५ नोव्हेंबर, १९९९ (1999-11-25) (वय: २४)
मंडी बहाउद्दीन, पंजाब, पाकिस्तान
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव कसोटी (कॅप २५५) १४ डिसेंबर २०२३ वि ऑस्ट्रेलिया
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२ क्वेटा ग्लॅडिएटर्स
२०२३-सध्या पेशावर झल्मी
स्त्रोत: क्रिकइन्फो, १४ फेब्रुवारी २०२३

खुर्रम शहजाद (जन्म २५ नोव्हेंबर १९९९) हा एक पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे जो उजव्या हाताचा मध्यम-वेगवान गोलंदाज म्हणून खेळतो.[]

संदर्भ

  1. ^ "Khurram Shahzad". ESPN Cricinfo. 16 October 2018 रोजी पाहिले.