Jump to content

खिळे

खिळे हे कोणत्याही धातूपासून बनवता येतात फक्त धातू हा मजबूत हवा.खिळे हे सर्वसामान्यपणे लोखंड धातूपासून बनवले जातात.खिळ्यांचे एक टोक हे सपाट आणि दुसरे टोक हे अणकुचीदार असते.बांधकाम उद्योगात सर्वाधिक प्रमाणात खिळ्यांचा वापर केला जातो लाकडी वस्तू एकमेकांना तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी जोडण्याकरिता खिळ्यांचा वापर केला जातो. खिळ्यांची निर्मिती ही ज्या धातूचा खिळा हवा आहे त्या धातूच्या तारे पासून मशीन द्वारे तयार करता येतो खिळे बनवायच्या उद्योगामधून मोठा रोजगार निर्माण होत आहे.महाराष्ट्रात काही ठिकाणी खिळ्यांना मोळे असे सुद्धा म्हणले जाते काही भागात खिळे-मोळे असा जोड शब्द वापरला जातो.खिळे हे वापरानुसार अनेक मापात मिळतात.