खालेद महमुद

खालेद महमुद (बंगाली: খালেদ মাহমুদ; २६ जुलै, इ.स. १९७१ - ) हा बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा २००३-४मध्ये बांगलादेशचा संघनायक होता.
![]() |
---|