Jump to content

खालिद वझीर

खालिद वझीर (२७ एप्रिल, १९३६:जलंधर, ब्रिटिश भारत - २७ जून, २०२०:इंग्लंड) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५४ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.