खारेपाटण (कणकवली)
?खारेपाटण महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कणकवली |
जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
खारेपाटण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
सुखनदीच्या तीरावर हे गाव वसले आहे . तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून या गावाला ओळखले जाते
या गावाची समुद्रसपाटीपासून उंची 42 मीटर आहे.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
72 खेड्यांचे आराध्य दैवत असलेले कालभैरवाचे सुंदर मंदिर हे लोकांच्या आकर्षणाचे ठिकाण बनले आहे.मंदिरात कोरलेल्या कथा मंदिराची कीर्ती वाढवतात.
नागरी सुविधा
जवळपासची गावे
कुनकवण,वायंगणी,चिंचवली, कुरंगवणे,शेजवली
संदर्भ
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/