Jump to content

खारघर

खारघर
Stateमहाराष्ट्र
Districtरायगड
सरकार
 • Body पनवेल महानगर पालिका
क्षेत्रफळ
 • एकूण १० km (४ sq mi)
 • लोकसंख्येची घनताएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Languages
 • Official मराठी
Time zone UTC+5:30 (IST)
PIN
४१०२१०
Telephone code ०२२
Vehicle registration MH-43 (वाशी), MH-46 (पनवेल) & MH-06 (पेण).
Nearest city पनवेल
Literacy ९८%
Civic agency CIDCO
Climate मान्सून (Köppen)

खारघर हे महाराष्ट्र्मधे पनवेल मधील एक उपनगर आहे. हे शहर सिडकोने विकसित केले आहे. खारघर शीव-पनवेल महामार्गावर स्थित आहे. शहराची 1995 मध्ये विकासाला सुरुवात केली. खारघर वाशी आणि नेरूळ नंतर नवी मुंबईतील तिस-या क्रमांकाचे विकसित उपनगर असल्याचे म्हणले आहे.

खारघर शहर

खारघर हे मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गच्या बाजूला आहे. खारघरमध्ये एकूण २९ सेक्टर आहेत. त्यांत कोपरा, मुर्बी, बेलपाडा, ओवे, पेठ अशी अनेक गावे आहेत.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

हे सुद्धा पहा