खामगाव तालुका
?खामगांव महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
विभाग | अमरावती |
लोकसंख्या | ८८,६८७ ([[इ.स. [१] 2011|[२] 2011]]) |
भाषा | मराठी आणि हिंदी |
Virodhi Pax Neta | |
तहसील | खामगांव |
पंचायत समिती | खामगांव |
कोड • पिन कोड • दूरध्वनी | • 444303 • +०७२६३ |
खामगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.
खामगांव शहर हे कापसाची फार जुनी बाजारपेठ मानली जाते. येथील चांदी फार प्रसिद्ध आहे त्यामुळे खामगांव ला सिल्व्हरसिटी असे सुद्धा संबोधले जाते . गावातील घाटपुरी संस्थानाचे देवीचे मंदिर फार प्राचीन आहे. मंदिरात कोजागरी पौर्णिमेपासून १० दिवस जगदंबा उत्सव (मोठी देवी) (शांती उत्सव) साजरा होतो. खामगांवातल्या राणा व्यायाम मंडळाची गणेश मूर्ती ही जागृत मानली जाते. तसेच या शहरात अनेक ठिकाणी गणेश मंदिरे सुद्धा आहेत त्यात लाकडी गणपती मंदिर आय्याची कोठी, सिद्धिवनायक गणेश मंदिर शिवाजी वेश, चिंतामणी गणेश मंदिर महाकाल चौक आणि श्री वरद विनायक गणपती मंदिर गोपाळ नगर महादेव मंदिराच्या जवळ अशी ही गणेश मंदिरे आहेत. तसेच घाटपुरी येथील जगदंबा माता मंदिर, तुळजा भवानी मंदिर आणि सुटाळा येथील माहादेव मंदिर प्रसिद्ध आहेत, जे की खूप प्राचीन सांगितल्या जाते. येथील खामगाव रेल्वे स्थानक ब्रिटिश कालीन संगील्या जाते.
ख