खानाबाद नदी
खानाबाद नदी (पश्तो:د خان اباد سیند ; फारसी: رود خانآباد ) उत्तर अफगाणिस्तानातील टखार आणि कुंदुझ प्रांतांतून वाहते. खानाबाद नदी ही कुंदुझ नदीची उपनदी आहे, जी अमू नदीची उपनदी आहे.
उपनद्या
खानाबादला अनेक उपनद्या मिळतात. यांतील पाणी मुख्यतः हिमनद्या आणि वितळणाऱ्या बर्फाचे असते.