Jump to content

खानापूर

खानापूर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. खानापूर तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर राष्ट्रीय महामार्ग ४अवर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १८,५३५ होती.