खरगपूर जंक्शन रेल्वे स्थानक
खरगपूर भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानकाची इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | खरगपूर, पश्चिम मिदनापोर जिल्हा, पश्चिम बंगाल |
गुणक | 22°20′24″N 87°19′30″E / 22.34000°N 87.32500°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ४२ मी |
मार्ग | हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग आसनसोल-टाटानगर-खरगपूर मार्ग खरगपूर-पुरी मार्ग |
फलाट | १२ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १९१० |
विद्युतीकरण | होय |
संकेत | KGP |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण पूर्व रेल्वे |
स्थान | |
खरगपूर |
खरगपूर जंक्शन हे पश्चिम बंगाल राज्याच्या खरगपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागाचे मुख्यालय आहे. १,०७२.५ मीटर (३,५१९ फूट) लांबीचा खरगपूर येथील फलाट भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या लांबीचा फलाट आहे. पश्चिम व दक्षिण भारतातून कोलकाताकडे जाणाऱ्या व उत्तरेकडून ओडिशाकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे.
गाड्या
- हावडा-भुवनेश्वर जन शताब्दी एक्सप्रेस
- हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस
- हावडा-बडबिल जन शताब्दी एक्सप्रेस
- हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस
- हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस समरसता एक्सप्रेस
- नवी दिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस
- हावडा-सिकंदराबाद फलकनुमा एक्सप्रेस
- हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस
- हावडा-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस गीतांजली एक्सप्रेस