Jump to content

खडवली नदी

खडवली नदी
पाणलोट क्षेत्रामधील देशठाणे जिल्हा, महाराष्ट्र

खडवली नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी कल्याण कसारा मार्गावरील खडवली या रेल्वे स्टेशनजवळून वाहते. भातसा धरणाचे पाठीमागे येणारे पाणी या नदीत शिरत असल्याने खडवली नदीला अनेकदा फार मोठा पूर येतो. नदीवर एक पूलही आहे. खडवली नदीचा किनारा हे ठाणे जिल्ह्यातल्या तरुणांचे एक सहलीचे ठिकाण आहे.