Jump to content

खडकपूर्णा धरण

खडकपूर्णा धरण
अधिकृत नाव खडकपूर्णा धरण
धरणाचा उद्देश सिंचन

खडकपूर्णा धरण हे देउळगावमही या गावाजवळ असलेले पूर्णा नदीवरचे धरण आहे.हे देउळगावराजा ते चिखली रस्त्यावर लागते. हा एक सिंचन प्रकल्प आहे.