Jump to content

खडकजांब

  ?खडकजांब

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरपिंपळगाव बसवंत
जिल्हानाशिक जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/15

खडकजांब हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातीलनाशिक पासून ४० कीमी अंतरावर द्राक्षे उत्पादनात अग्रेसर एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

नाशिक शहरापासून 40 Km अंतरावर हे गाव आहे. द्राक्षे,टोमॅटो इथले महत्त्वाचे पीक आहे. 15 kmअंतरावर पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे

हवामान

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

==नागरी सुविधा== निफाड रेल्वे स्थानक 15 Km,नाशिक विमानतळ 25 Km,पिंपळगाव बसवंत महाविद्यालय 12 km ==जवळपासची गावे== पिंपळगाव बसवंत,शिरवाडे वणी,वडनेर भैरव

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate