Jump to content

खगोलीय वस्तू

खगोलीय वस्तू म्हणजे माणसाला माहीत असणाऱ्या अवकाशातील वस्तू. यामध्ये तारे, ग्रह, उपग्रह, धूमकेतू, उल्का, इत्यादींचा समावेश होतो.