खंडोबा मंदिर (जेजुरी)
खंडोबाचं मंदिर | ||
नाव: | जेजुरीगड | |
---|---|---|
देवता: | खंडोबा | |
वास्तुकला: | हेमाडपंथी | |
स्थान: | जेजुरी, जिल्हा- पुणे, महाराष्ट्र | |
स्थान: | जेजुरी, महाराष्ट्र | |
निर्देशांक: | 18°16′20″N 74°09′37″E / 18.27222°N 74.16028°E | |
खंडोबा मंदिर हे जेजुरी येथे आहे. जेजुरीचे खंडोबाचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रपैकी एक आहे.या मंदिराला जेजुरी गड, खंडोबाची जेजुरी असे सुद्धा महणातात. [१]
दैवते
खंडोबा हे या मंदिराचे दैवत आहे. मंदिरात खंडोबा आणि त्यांची पत्नी म्हाळसा यांची मूर्ती आहे तसेच खंडोबाची अश्वारूढ मूर्ती आहे. येथे भाविक हळद- नारळ यांचा भांडार हवेत आणि देवावर उधळतात.[२]
मंदिर
या मदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना जवळ जवळ २०० पायऱ्याचढून जावं लागत, वाटेत बानाई, खंडोबांची द्वितीय पत्नी, हेगडी प्रधान यांचे मंदिर लागते. चंपाषष्ठी उत्सवाला भाविकांची येथे गर्दी असते.[३]
इतिहास
खंडोबाचे हे मंदिर पेशव्यांच्याकाळात बांधले गेले. मल्हारीमार्तंड, जे आणखी एक नाव खंडोबाचे आहे, यांचीपूजा १२-१३ व्या शतकापासून व्हायला लागली असे मानले जाते.[४]
देव
खंडोबाला मल्हार मार्तंड, खंडेराया या नावाने सुद्धा संबोधले जाते. खंडोबाला प्रभू शिवा शंकराच अवतार मानले जाते. महाराष्ट्रातील धनगर, शेतकरी, इ. अनेक कुटुंबातील भाविक येथे खंडेरायाच्या दर्शनाला येतात.[५][६]
दंतकथा
एकादांतकथे अनुसार दोन राक्षस भाऊ मनी आणी मल्ल यांनी भगवान ब्रहामाची तपस्याकेली व ब्रहामा खुश झाले, त्यांनी मनी- मल्लला वरदान दिले, त्यामुळे ते दोघे शक्तिशाली झाले व पृथ्वीवर लोकांना त्रासद्यायला लागले. मनी आणि मल्लाचा नाशकरण्यासाठी भगवान खंडेरायाने पृथ्वीवर अवतार घेतला. मनी मल्लयांच्याशी भीषणयुद्ध केले त्यात एका भावाचा संहार केला व एकला जीवनदान दिले जेव्हा त्याने देवाला क्षमा मागितली व सामान्यजनांची सेवा करेल असे देवाला सांगितले. खंडेरायाने त्याला क्षमा केले. मल्ल राक्षसाला हरवले महणून खडोबाचेनाव मल्हारीपडले.[७][८]
मंदिर-स्थापत्य
हे मंदिर काळया दगडापासून बनलेले आहे.अहिल्याबाई होळकर यांच्या काळात हे मंदिर बांधले गेले असे मंदिरातील भिंतीवर अंकित केलेल्या शिलालेखानुसार दिसून येते.
वाङ्मय
- 'जेजुरी', ही अरुण कोलाटकर यांनी लिहिलेली कविता या देवस्थानबद्दल आहे.
- 'पेशवेकालीन जेजुरीचाइतिहास', राज मेमाणे यांनी लिहिलेले पुस्तक, यात जेजुरी पेशवे वेडेसची जेजुरीवरणलेली आहे.[९]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ https://www.lokmat.com/pune/every-day-20000-devotees-will-get-darshan-jejuri-fort-a727/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Pattanaik, Devdutt (2020-06-15). Devi Devtaon Ke Rahasya: Bestseller Book by Devdutt Pattanaik: Devi Devtaon Ke Rahasya (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-5048-789-1.
- ^ https://mumbaimirror.indiatimes.com/others/sunday-read/pilgrim-nation-jejuri-shower-of-turmeric/articleshow/56398652.cms. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://www.dnaindia.com/mumbai/report-dna-special-centuries-old-temples-withered-by-vagaries-of-time-to-get-new-lease-of-life-2746402. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://web.archive.org/web/20220527195703/https://www.theweek.in/theweek/cover/2018/06/30/touch-of-turmeric.html. 2022-05-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-30 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/a-huge-crowd-of-devotees-to-visit-khandoba-at-jejuri-fort-terms-and-conditions-binding/videoshow/87572014.cms. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://www.timesnownews.com/spiritual/religion/article/champa-shashti-today-all-you-need-to-know-about-this-significant-day/696760. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://www.amarujala.com/bizarre-news/strange-story-of-khandoba-temple-in-maharashtra. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://www.hindustantimes.com/pune-news/know-the-temple-town-of-jejuri-during-the-reign-of-peshwas/story-BH3maCoazAUjoesCa4O1CO.html. Missing or empty
|title=
(सहाय्य)