खंडेराव होळकर
Nobleman and warrior of the Maratha Empire | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १७२३ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. १७५४ कुम्हेर | ||
वडील | |||
वैवाहिक जोडीदार | |||
| |||
खंडेराव होळकर माळवा येथील होळकर घराण्यातील मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र व अहिल्याबाई होळकर यांचे पती होते. त्यांचा कुम्हेर येथे एका लढाईदरम्यान सन १९ मार्च १७५४ मध्ये मृत्यू झाला.