खंडाळा तालुका
भारतातील नागरी वसाहत | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | मानवी वसाहती | ||
---|---|---|---|
स्थान | सातारा जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
खंडाळा हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे. नीरा नदी या क्षेत्रातून वाहते. हे ठिकाण सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडे आहे. या खंडाळा तालुक्यात, खंडाळा, शिरवळ व लोणंद ही मोठी गावे आहेत.खंडाळा व लोणंद या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र नगरपंचायती आहेत. शिरवळमध्ये दोन टप्प्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वसलेले आहे तर खंडाळा औद्योगिक वसाहत ही केसुर्डी या गावाच्या हद्दीत वसलेली आहे. खंडाळा तालुक्याचे वाई तालुक्यातून प्रशासकीय कारणांसाठी विभाजन करण्यात आले.त्यामुळे खंडाळा व महाबळेश्वर हे तालुके नव्याने अस्तित्वात आले.
हवामान
येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
तालुक्यातील गावे
अहिरेअजनुजअंबरवाडीअंदोरी (खंडाळा)आसवलीअतीट जोतीबाचीवाडी बाळू पाटलाची वाडीबावडाबावकलवाडीभदावडेभाडेभाटघर (खंडाळा) भोळी बोरी (खंडाळा)धनगरवाडी (खंडाळा)धावडवाडीघाडगेवाडीघाटदरेगुठाळवाडीहरळीहर्तालीजवळे (खंडाळा)कान्हावाडीकन्हेरीकराडवाडी (खंडाळा)कर्णवाडीकवठे (खंडाळा)केसुर्डीखेड बुद्रुककोपर्डे (खंडाळा)लिमाचीवाडीलोहोमलोणंदलोणी (खंडाळा)माने कॉलनीमारियाचीवाडीम्हावशी (खंडाळा)मिरजेमोह तर्फे शिरवळमोरवे (खंडाळा)नायगाव (खंडाळा)निंबोडीपडाळी (खंडाळा)पाडेगावपळशीपारगाव (खंडाळा)पिंपरे बुद्रुकपिसाळवाडीराजेवाडी (खंडाळा)रूई (खंडाळा)सांगवी (खंडाळा)शेडगेवाडी (खंडाळा)शेखमिरवाडीशिंदेवाडी (खंडाळा)शिरवळशिवाजीनगर (खंडाळा)सुखेडतोंडळवडगाव (खंडाळा)वडवाडीवाघोशी (खंडाळा)वाण्याचीवाडीवाठार बुद्रुकविंगयेळेवाडीझागळवाडी
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
- https://mahadma.maharashtra.gov.in/AdmRegisteroffice/classwiseulblist_new/NP/NAGAR%20PANCHAYAT/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4 Archived 2022-06-18 at the Wayback Machine.