Jump to content

क्वेबेक

क्वेबेक
Québec
कॅनडाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

कॅनडाच्या नकाशावर क्वेबेकचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर क्वेबेकचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर क्वेबेकचे स्थान
देशकॅनडा ध्वज कॅनडा
राजधानीक्वेबेक सिटी
सर्वात मोठे शहरमॉंत्रियाल
क्षेत्रफळ१५,४२,०५६ वर्ग किमी (२ वा क्रमांक)
लोकसंख्या७७,८२,५६१ (२ वा क्रमांक)
घनता५.६३ प्रति वर्ग किमी
संक्षेपQC
http://www.gouv.qc.ca

क्वेबेक हा कॅनडा देशाच्या पूर्व भागातील एक प्रांत आहे. फ्रेंच ही अधिकृत भाषा असलेला क्वेबेक हा कॅनडातील एकमेव प्रांत आहे. स्वतंत्र देशाची मागणी येथे अनेक वर्षे केली जात आहे.