Jump to content

क्वीन्स पार्क (ग्रेनेडा)

क्वीन्स पार्क
मैदान माहिती
स्थानग्रेनेडा
स्थापना १८८७
मालक वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड
यजमानवेस्ट इंडीज क्रिकेट संघ

एकमेव ए.सा.७ एप्रिल १९८३:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वि. भारतचा ध्वज भारत
शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

क्वीन्स पार्क, ग्रेनेडा हे ग्रेनेडा मधील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

७ एप्रिल १९८३ रोजी वेस्ट इंडीज आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.