Jump to content

क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
Lapangan Terbang Antarabangsa Kuala Lumpur
आहसंवि: KULआप्रविको: WMKK
KUL is located in मलेशिया
KUL
KUL
मलेशियामधील स्थान
माहिती
मालक मलेशिया सरकार
कोण्या शहरास सेवा क्वालालंपूर
स्थळ सलांगोर, मलेशिया
हबमलेशिया एरलाइन्स
एरएशिया
समुद्रसपाटीपासून उंची ७० फू / २१ मी
गुणक (भौगोलिक)2°44′36″N 101°41′53″E / 2.74333°N 101.69806°E / 2.74333; 101.69806
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
01R/19L 4,260 डांबरी
01L/19R 3,810 डांबरी
सांख्यिकी (२०१३)
एकूण प्रवासी ४,७४,९८,१५७

क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मलाय: Lapangan Terbang Antarabangsa Kuala Lumpur) (आहसंवि: KULआप्रविको: WMKK) हा मलेशिया देशामधील सर्वात मोठा व आग्नेय आशियामधील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ क्वालालंपूर शहरापासून ४५ किमी अंतरावर सलांगोर राज्यामधील सेपांग ह्या शहरामध्ये आहे. २०१३मध्ये ४.७५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या क्वालालंपूर विमानतळ आशियातील चौथ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

उड्डाणासाठी निघालेले मलेशिया आरलाइन्सचे एरबस ए३८० प्रकारचे विमान
एमिरेट्सचे ए३८० उतर असताना
केएलएमचे बोईंग ७४७-४०० निघालेले असताना
लुफ्तांसाचे आरबस ए३४०-६०० येथे उतरायचा तयारीत
विमानतळावर आलेले श्रीलंकन एरलाइन्सचे एरबस ए३४०-६००
एर इंडिया एक्सप्रेसचे बोईंग ७३७-८०० निघालेले आहे. त्यासमोर चायना सदर्न एरलाइन्सचे एरबस ए३१९ दिसते आहे
उझबेकिस्तान एरवेझचे एरबस ए३१०-२०० निघायच्या तयारीत

प्रवासी वाहतूक

विमानकंपनीगंतव्यस्थानटर्मिनल
एर अस्तानाअल्माटीदूरचे
एर फ्रान्सपॅरिस-चार्ल्स दि गॉलदूरचे
एर इंडिया एक्सप्रेसचेन्नई, मुंबईदूरचे
एर कोर्योप्यॉंगयॉंगदूरचे
एर मॉरिशसमॉरिशसNote 1दूरचे
एरएशियाअलोर सेतार, बालिकपापन, बंदा आचे, बंदर स्री बगवान, बांडुंग, बँकॉक, बंगळूर, बिंतुलू, सेबू शहर, चियांग माई, चेन्नई, मनिला, दा नांग, देनपसार, क्वांगचौ, गुइलिन, हनोई, हात याई, हो चि मिन्ह सिटी, हाँग काँग, हैदराबाद्,[] जकार्ता, जोहोर बारू, कालिबो, कोची, कोलकाता, कोटा भारू, कोटा किनाबालू, क्राबी, क्वाला तेरेंग्गानू, कुचिंग, कुन्मिंग, लबुआन, लांगकावी, लॉम्बॉक, मकाऊ, मकासार, मेदान, मिरी, नानिंग, नेप्यिदॉ, पदांग, पालेंबांग, पेकानबारु, पेनांग, फ्नोम पेन्ह, फुकेट, सांदाकान, सेमारांग, शेन्झ्हेन, सिबु, सियेम रीप, सिंगापूर, सोलो, सुराबाया, सुरत थानी, तवाऊ, तिरुचिरापल्ली, व्हियेंतियेन, यांगोन, योग्यकर्ताKLIA2
एरएशिया एक्सॲडलेड (२४ जानेवारी, २०१५ पर्यंत),[] बीजिंग-राजधानी, बुसान, चेंग्डू, चॉंगचिंग (१३ फेब्रुवारी, २०१५ पासून),[] कोलंबो, गोल्ड कोस्ट, हांग्झू, जेद्दा, काठमांडू, मेलबर्न, नागोया-सेंट्राआर , ओसाका-कन्साई, पर्थ, सोल-इंचॉन, शांघाय-पुडोंग, सिडनी, तैवान-ताओयुआन, तोक्यो-हानेदा, तोक्यो-नरिता,[] शिआनKLIA2
एरएशिया झेस्टमनिलाKLIA2
बॅंगकॉक एरवेझकोह सामुइदूरचे
बिमान बांगलादेश एरलाइन्सढाकादूरचे
ब्रिटिश एरवेझलंडन-हीथ्रो (२८ मे २०१५पासून पुन्हा सुरू)[]दूरचे
कॅथे पॅसिफिकहाँग काँगदूरचे
सेबु पॅसिफिकमनिलाKLIA2
चायना एरलाइन्सतैवान-ताओयुआनदूरचे
चायना ईस्टर्न एरलाइन्सवुहानदूरचे
चायना सदर्न एरलाइन्सग्वांग्झूदूरचे
इजिप्तएरबॅंगकॉक-सुवर्णभूमी, कैरोदूरचे
एमिरेट्सदुबई-आंतरराष्ट्रीय, मेलबर्नदूरचे
इथियोपियन एरलाइन्सअदिस अबाबा, बॅंगकॉक-सुवर्णभूमीदूरचे
एतिहाद एरवेझअबु धाबीदूरचे
एव्हा एरतैवान-ताओयुआनदूरचे
फ्लायनॅसजेद्दादूरचे
गरुडा इंडोनेशियाजकार्ता-सुकर्ण-हट्टादूरचे
इंडोनेशिया एरएशियाबांडुंग, देपासार, जाकार्ता, मेदान, सुरबयाKLIA2
इराण एरतेहरान-इमाम खोमेनीदूरचे
इराण असेमान एरलाइन्सतेहरान-इमाम खोमेनी[]दूरचे
इराकी एरवेझबगदाद, बसरा, एरबिलसाचा:Dubiousदूरचे
जपान एरलाइन्सटोक्योदूरचे
जेटस्टार एशिया एरवेझसिंगापूरदूरचे
केएलएमअ‍ॅम्स्टरडॅम, जकार्ता-सुकर्ण-हट्टादूरचे
कोरियन एरसोलदूरचे
कुवैत एरवेझजकार्ता-सुकर्ण-हट्टा, कुवैतदूरचे
लायन एरजकार्ता-सुकर्ण-हट्टाKLIA2
लुफ्तांसाफ्रांकफुर्ट, जकार्ता-सुकर्ण-हट्टादूरचे
महान एरतेहरान-इमाम खोमेनीदूरचे
मलेशिया एरलाइन्सअलोर स्टार, बंगळूर, बॅंगकॉक-सुवर्णभूमी, बिंतुलू, बंदर स्री बगवान, चेन्नई, कोलंबो, डार्विन, ग्वांग्झू, हॅनॉई, हो चि मिन्ह सिटी, हैदराबाद, जकार्ता-सुकर्ण-हट्टा, जोहोर बारू, काठमांडू, कोची, कोटा भारू, कोटा किनाबालु, क्वांतान, क्वाला तेरेंग्गानु, कुचिंग, कुन्मिंग, क्राबी, लबुआन, लांगकावी, माले, मनिला, मेदान, मिरी, पेनांग, फ्नोम पेन्ह, फुकेट, संदाकान, सिबु, सीम रीप, सिंगापूर, तैवान-ताओयुआन, तवाउ, यांगोन, श्यामेनमुख्य
मलेशिया एरलाइन्सॲडलेड, अ‍ॅम्स्टरडॅम, ऑकलॅंड, बीजिंग, ब्रिस्बेन, दिल्ली, देनपासार, ढाका, दुबई, फ्रांकफुर्ट, हाँग काँग, इस्तंबुल-अतातुर्क, जेद्दा, लंडन-हीथ्रो, मेलबर्न, मुंबई, ओसाका-कन्साई, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, पर्थ, सोल, शांघाय, सिडनी, टोक्योदूरचे
मलिंदो एरबांडुंग, बॅंगकॉक-दॉन मुएआंग, चटगांव, दिल्ली, देनपासार, ढाका, जकार्ता-सुकर्ण-हट्टा, काठमांडू (६ फेब्रुवारी, २०१५ पासून),[] कोची, कोटा भारू, कोटा किनाबालू, कुचिंग, लांगकावी, मुंबई, पेनांग, सिंगापूर, तिरुचिरापल्ली, विशाखापट्टणम (१५ फेब्रुवारी, २०१५ पासून)[]KLIA2
मेगा मालदीव्जमालेदूरचे
म्यानमार एरवेझ इंटरनॅशनलयांगोनदूरचे
नेपाळ एर लाइन्सकाठमांडूदूरचे
ओमान एरमस्कतदूरचे
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्सकराची, लाहोर, पेशावरदूरचे
कतार एरवेझदोहादूरचे
रीजंट एरवेझढाकादूरचे
रॉयल ब्रुनेइ एरलाइन्सबंदर स्री बगवानदूरचे
रॉयल जॉर्डेनियनअम्मान-क्वीन अलिया, बॅंगकॉक-सुवर्णभूमीदूरचे
सौदियाजेद्दा, मदीना, रियाधदूरचे
शांघाय एरलाइन्सशांघाय-पुडॉंगदूरचे
सिल्क एरसिंगापूरदूरचे
सिंगापूर एरलाइन्ससिंगापूरदूरचे
श्रीलंकन एरलाइन्सकोलंबोदूरचे
थाई एर एशियाबॅंगकॉक-दॉन मुएआंग, फुकेटKLIA2
थाई एरवेझबॅंगकॉक-सुवर्णभूमीदूरचे
टायगर एरसिंगापूरKLIA2
टर्किश एरलाइन्सइस्तंबूल-अतातुर्कदूरचे
तुर्कमेनिस्तान एअलाइन्सअश्गाबात (१२ फेब्रुवारी, २०१५ पासून)[]दूरचे
युनायटेड एरवेझढाकादूरचे
उझबेकिस्तान एरवेझताश्कंददूरचे
व्हियेतनाम एरलाइन्सहनोई, हो चि मिन्ह सिटीदूरचे
श्यामेन एरलाइन्सदालियान, फुझू, त्यान्जिन, श्यामेनदूरचे
येमेनियादुबई-आंतरराष्ट्रीय, जकार्ता-सुकर्ण-हट्टा, सानादूरचे

^Note 1 एर मॉरिशसचे विमान पुढे सिंगापूरपर्यंत जाते परंतु त्यास क्वालांलंपुरला सिंगापूरचे प्रवासी चढविण्याची परवानगी नाही.

^Note 2 मलेशिया एरलाइन्सची छोटी विमाने मुख्य तळाच्या जी/एच गेटवरून निघतात. ही गेटे ए/बी गेटच्या वर आहेत. या मार्गांवर मोठी विमाने सोडली असताना ती वेगळ्या गेटांवरून निघतात.

सामानवाहतूक

विमानकंपनीगंतव्यस्थान 
कार्गोलक्सबाकु, चेन्नई, लक्झेंबर्ग, सिंगापूर
चायना एअलाइन्स कार्गोचेन्नई, लक्झेंबर्ग, पेनांग, तैवान-ताओयुआन
फेडेक्स एक्सप्रेससेबु, ग्वांग्झू, पेनांग, सिंगापूर, तोक्यो-नरिता
गडिंग सरीकोटा किनाबालु, कुचिंग, मिरी
हॉंगकॉंग एरलाइन्सहॉंगकॉंग
कोरियन एर कार्गोसोल-इंचॉन, पेनांग
मासकार्गोअ‍ॅम्स्टरडॅम, बाकु, बॅंगकॉक-सुवर्णभूमी, चेन्नई, दुबई-अल मक्तूम, फ्रांकफुर्ट, ग्वांग्झू, हो चि मिन्ह सिटी, हॉंगकॉंग, जकार्ता-सुकर्ण-हट्टा, कोटा किनाबालू, कुचिंग, लाबुआन, मनिला, पेनांग, शांघाय-पुडॉंग, सिडनी, तैवान-ताओयुआन, तोक्यो-नरिता,[१०] झ्हेंग्झू
रिपब्लिक एक्सप्रेस एरलाइन्सजकार्ता-सुकर्ण-हट्टा
यूपीएस एरलाइन्सशेनझेन, ओसाका-कन्साई, तोक्यो-नरिता, हॉंगकॉंग, सोल-इंचॉन, तैवान-ताओयुआन, मनिला, बँकॉक, मुंबई, ॲंकरेज, लॉस एंजेल्स, लुईव्हिल, अटलांटा, शिकागो-ओ'हेर, डलास/फोर्ट वर्थ, मायामी, न्यू यॉर्क-जेएफके, व्हॅनकुव्हर, टोरोंटो-पियरसन

दालन

विमानतळ टर्मिनल
प्रमुख टर्मिनल
प्रमुख टर्मिनल  
सॅटेलाईट टर्मिनल
सॅटेलाईट टर्मिनल  
बॅगेज क्लेम हॉल
बॅगेज क्लेम हॉल  
काही विमाने
एमिरेट्सचे एरबस ए३८०
के.एल.एम.चे बोइंग ७४७
के.एल.एम.चे बोइंग ७४७  
एर इंडिया एक्सप्रेसचे बोइंग ७३७
श्रीलंकन एरलाइन्सचे एरबस ए३४०
व्हियेतनाम एरलाइन्सचे एरबस ए३२१

संदर्भ

  1. ^ http://www.themalaymailonline.com/travel/article/airasia-resumes-kuala-lumpur-hyderabad-route-in-dec
  2. ^ "AirAsia X cuts direct flights to Adelaide because of financial pressure". The Advertiser.
  3. ^ "AirAsia X begins sixth stop in China". द सन डेली ऑनलाइन. २०१४-०८-०५ रोजी पाहिले.
  4. ^ "AirAsia X to fly to Narita 4 times a week | Travel". २०१४-०८-०५ रोजी पाहिले.
  5. ^ "British Airways resumes daily flights between KL-London in May 2015". The Edge Malaysia. 2014-09-17 रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. ^ "संग्रहित प्रत". 2014-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-30 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  7. ^ "Malindo Air to Launch Kathmandu Service from Feb 2015". 19 December 2014. 19 December 2014 रोजी पाहिले.
  8. ^ http://airlineroute.net/2014/12/01/od-vtz-feb15/
  9. ^ Расширяется география международных авиарейсов
  10. ^ MASkargo network

बाह्य दुवे