Jump to content

क्लोई एबेल

क्लो एबेल
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
क्लो ग्रेस एबेल
जन्म ३ डिसेंबर, २००३ (2003-12-03) (वय: २०)
होबार्ट, तास्मानिया, ऑस्ट्रेलिया
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप ३४) १४ एप्रिल २०२४ वि अमेरिका
टी२०आ पदार्पण (कॅप २५) ६ सप्टेंबर २०२३ वि इटली
शेवटची टी२०आ ७ मे २०२४ वि श्रीलंका
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२३–सध्या मिडलसेक्स
२०२३ सनरायझर्स
२०२० होबार्ट हरिकेन्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाम.वनडेमटी२०आ
सामने
धावा४९
फलंदाजीची सरासरी२४.५०
शतके/अर्धशतके०/००/०
सर्वोच्च धावसंख्या२५
चेंडू६०११५
बळी
गोलंदाजीची सरासरी१६.००२२.४०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी२/३२२/२२
झेल/यष्टीचीत०/-१/–
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, ९ मे २०२४

क्लो ग्रेस एबेल (जन्म ३ डिसेंबर २००३) एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे जी स्कॉटलंडकडून उजव्या हाताची मध्यम गोलंदाज म्हणून खेळते.[][] ती मिडलसेक्सकडूनही खेळते.[]

संदर्भ

  1. ^ "Chloe Abel". ESPNcricinfo. 9 May 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Chloe Abel winter diary: Balancing Cricket and University". Cricket Scotland. 9 May 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "MCC WOMEN'S DAY". Lord's Cricket Ground. 9 May 2024 रोजी पाहिले.