क्लीपेदा
क्लीपेदा Klaipėda | |||
लिथुएनिया देशाची राजधानी | |||
| |||
क्लीपेदा | |||
देश | लिथुएनिया | ||
जिल्हा | क्लीपेदा काउंटी | ||
स्थापना वर्ष | इ.स. १२५४ | ||
क्षेत्रफळ | ९८ चौ. किमी (३८ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१४) | |||
- शहर | १,५७,३०० | ||
- घनता | १,६४६ /चौ. किमी (४,२६० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ | ||
klaipeda.lt |
क्लीपेदा (लिथुएनियन: Klaipėda ; जर्मन: Memel) हे लिथुएनिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर लिथुएनियाच्या वायव्य भागात नेमान नदीच्या मुखावर व बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते बाल्टिक समुद्रावरील एक महत्त्वाचे बंदर आहे.
येथील लोकसंख्या १९९२मध्ये २,०७,१०० होती. ती कमी होउन २०११मध्ये १,६१,३०० इतकी झाली तर २०१४मध्ये अजून कमी होउन १,५७,३०० इतकीच उरली.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन
- विकिव्हॉयेज वरील क्लीपेदा पर्यटन गाईड (इंग्रजी)