क्लिफर्ड मॅकवॉट
क्लिफर्ड ऑब्रे मॅकवॉट (१ फेब्रुवारी, १९२२:जॉर्जटाउन, गयाना - २० जुलै, १९९७:ऑटावा, ऑन्टॅरियो, कॅनडा) हा वेस्ट इंडीजकडून १९५४-५५ दरम्यान सहा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. |