Jump to content

क्लिंटन डेव्हिसन

क्लिंटन डेव्हिसन

क्लिंटन डेव्हिसन
पूर्ण नावक्लिंटन डेव्हिसन
जन्मऑक्टोबर २२, इ.स. १८८१
मृत्यूफेब्रुवारी १, इ.स. १९५८
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

क्लिंटन डेव्हिसन(ऑक्टोबर २२, इ.स. १८८१ - फेब्रुवारी १, इ.स. १९५८) हा अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होता.


जीवन

संशोधन

पुरस्कार

डेव्हिसनला त्याच्या विजाणू विवर्तनाच्या शोधासाठी १९३७ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. डेव्हिसनबरोबर जॉर्ज पॅजेट थॉमसनलाही हे पारितोषिक देण्यात आले. थॉमसनने डेव्हिसनच्या शोधाच्याच सुमारास स्वतंत्ररीत्या विजाणू डिफ्फ्रॅक्शनचा शोध लावला होता.

बाह्यदुवे