Jump to content

क्लार्क काउंटी (अलाबामा)

ग्रोव्ह हिल येथील क्लार्क काउंटी न्यायालय

क्लार्क काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ग्रोव्ह हिल येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २३,०८७ इतकी होती.[]

क्लार्क काउंटीची रचना १८१२मध्ये झाली. या काउंटीला जॉर्जियाच्या गव्हर्नर जॉन क्लार्कचे नाव दिले आहे..[]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. April 7, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Clarke County: A Brief History". Clarke County Historical Museum. January 3, 2009 रोजी पाहिले.