क्लाउडियो माग्रिस
क्लाउडियो माग्रिस (१० एप्रिल, इ.स. १९३९:त्रिएस्ते, इटली - ) एक इटालियन लेखक आहेत. त्यांचे दानुबियो हे १९८६ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक प्रसिद्ध आहे. दानुबियोमध्ये युरोपमधल्या डॅन्यूब नदीकाठच्या प्रवासाचे वर्णन आहे. दानुबियोचा इंग्रजी अनुवाद १९८९ मध्ये प्रकाशित झाला. मराठीत किंवा इतर भारतीय भाषांत अजून अनुवाद नाही.