Jump to content

क्लब वन एर

क्लब वन एर ही भारतातील भाड्याने विमाने पुरवणारी तसेच भागीदारी तत्त्वावर विमाने विकत देणारी कंपनी आहे. मुंबईत आणि दिल्लीत कार्यालये असलेल्या या कंपनीकडे सेसना सायटेशन २ आणि सेसना सायटेशन ४०, तसेचऑगस्टा हेलिकॉप्टरांचा ताफा आहे.