क्रोएशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ
चित्र:Croatiacri.gif | |||||||||||||
असोसिएशन | क्रोएशियन क्रिकेट फेडरेशन | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कर्मचारी | |||||||||||||
प्रशिक्षक | डॅरेन मॅडी[१] | ||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा | सहयोगी सदस्य[२] (२०१७) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | युरोप | ||||||||||||
| |||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट | |||||||||||||
प्रथम आंतरराष्ट्रीय | वि. फिनलंड सीबार्न, ऑस्ट्रिया; २१ ऑगस्ट २००० | ||||||||||||
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली आं.टी२० | वि. स्वीडन केरवा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा येथे; १३ जुलै २०२२ | ||||||||||||
अलीकडील आं.टी२० | वि. हंगेरी जीबी ओव्हल, वोडलिगेत येथे; ६ ऑगस्ट २०२३ | ||||||||||||
| |||||||||||||
११ मे २०२४ पर्यंत |
क्रोएशिया क्रिकेट संघ हा क्रोएशिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. क्रोएशिया संघाने १३ जुलै रोजी स्वीडनविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- ^ "Darren Maddy to coach Croatia". Cricket Europe. 1 October 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 May 2022 रोजी पाहिले.
- ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.