क्रॅश (चित्रपट)
क्रिश (हिंदी चित्रपट) किंवा क्रिश याच्याशी गल्लत करू नका.
| क्रॅश | |
|---|---|
| दिग्दर्शन | पॉल हॅगिस |
| निर्मिती | कॅथी शुल्मन बॉब यारी डॉन चीडल |
| कथा | पॉल हॅगिस |
| प्रमुख कलाकार | सॅंड्रा बुलक डॉन चीडल मॅट डिलन मायकेल पेन्या |
| देश | |
| भाषा | इंग्लिश |
| प्रदर्शित | ६ मे २००५ |
| अवधी | ११२ मिनिटे |
क्रॅश हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड आहे. अमेरिकेमधील लॉस एंजेल्स शहरातील सामाजिक तणाव व वर्णद्वेष ह्यांवर क्रॅशचे कथानक आधारित आहे. अनेक उपकथानके असलेला हा चित्रपट टीकाकार व प्रेक्षकांच्या पसंदीस उतरला. क्रॅशला २०००६ सालचा सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
बाह्य दुवे
- अधिकृत पान Archived 2005-04-14 at the Wayback Machine.
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील क्रॅश चे पान (इंग्लिश मजकूर)