Jump to content

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील विक्रमांची यादी

Notation

संघ

  • (३००-३) - दर्शवते कि फलंदाजी करणारया संघाने ३ गडी बाद ३०० धावा केल्या
  • (३००)- दर्शवते कि फलंदाजी करणारया संघाने सर्व बाद ३०० धावा केल्या

फलंदाजी

  • (१००)- दर्शवते कि फलंदाजाने १०० धावा काढल्या आणि बाद झाला
  • (१००*)- दर्शवते कि फलंदाजाने १०० धावा काढल्या आणि नाबाद राहीला

गोलंदाजी

  • (५-१००)- दर्शवते कि गोलंदाजाने १०० धावा देउन ५ बळी घेतले.

कार्यरत खेळाडू

  • सद्य कार्यरत खेळाडूंच्या नावासमोर हा मार्क दिलेला आहे.

संघ

एकूण कामगिरी

विक्रम प्रथम द्वितीय
सर्वाधिक धावा भारतचा ध्वज भारत v बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ४१३-५ (२००७)श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका v केन्याचा ध्वज केन्या ३९८-५ (१९९६)
सगळ्यात कमी धावा कॅनडाचा ध्वज कॅनडा v श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३६ (२००३)नामिबियाचा ध्वज नामिबिया v ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४५ (२००३)
जास्तीत जास्त धावा काढून मिळवलेले विजय श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका v झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३१३-७ (१९९२)इंग्लंडचा ध्वज इंग्लंड v वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३०१-९ (२००७)
विजयाचे महत्तम परिमाण (धावा) भारतचा ध्वज भारत v बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा २५७ (२००७)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया v नामिबियाचा ध्वज नामिबिया २५६ (२००३)
विजयाचे लघुत्तम परिमाण (धावा) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया v भारतचा ध्वज भारत (१९८७)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया v भारतचा ध्वज भारत (१९९२)
सर्वोत्तम कामगिरी % ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७४.६३% दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६५.००%
सर्वाधिक विजय ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड३६
सर्वाधिक हार झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३०

सर्वोत्तम कामगिरी मोजताना अनिर्णित व समसमान सामन्यांना अर्धा विजय धरण्यात आले आहे.

एका स्पर्धेत

विक्रम प्रथम द्वितीय Third
विजय टक्केवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १००% २००७ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १००% २००३श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १००% १९९६

सतत

विक्रम प्रथम द्वितीय
सतत विजय ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २३* १९९९ - २००७ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १९७५ - १९७९
सतत पराभव झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १८ १९८३ - १९९२Flag of the Netherlands नेदरलँड्स १० १९९६ - २००७
सतत न हरलेले सामने ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २९* १९९९ - २००७वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १९७५ - १९७९

फलंदाजी

एकूण कामगिरी

विक्रम प्रथम द्वितीय
सर्वाधिक धावा भारत सचिन तेंडुलकर१७९६* ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग १५३७*
सर्वोत्तम सरासरी (किमान २० डाव) वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स६३.३१ भारत राहुल द्रविड६१.४२*
स्ट्राइक रेट (किमान २० डाव) भारत कपिल देव ११५.१४ ऑस्ट्रेलिया ऍडम गिलक्रिस्ट९८.०१
वेगवान शतके ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन वि दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६६ ballsकॅनडा जॉन डेव्हिसन वि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६७ चेंडू
वेगवान अर्धशतके न्यूझीलंड ब्रेंडन मॅककुलम वि कॅनडाचा ध्वज कॅनडा २० ballsदक्षिण आफ्रिका मार्क बाउचर bf Flag of the Netherlands नेदरलँड्स २१ balls
Most centuries भारत सौरव गांगुली*
ऑस्ट्रेलिया मार्क वॉ
भारत सचिन तेंडुलकर*
ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग*
पाकिस्तान Rameez Raja
पाकिस्तान Saeed Anwar
श्रीलंका सनत जयसूर्या*
वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन
Most ५०+ scores भारत सचिन तेंडुलकर१७* दक्षिण आफ्रिका हर्षल गिब्स
ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग
१०*
Most ducks (infamous) न्यूझीलंड Nathan Astle ५ out of २२ पाकिस्तान Ijaz Ahmed ५ out of २६
Most sixes ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग* २९ दक्षिण आफ्रिका हर्षल गिब्स* २८
चौकार/षटकारांनी घेतलेल्या सर्वाधिक धावा भारत सौरव गांगुली११०वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स१०६
सर्वोच्च धावसंख्या दक्षिण आफ्रिका गॅरी कर्स्टन v UAE १८८*भारत सौरव गांगुली१८३
मोठ्या भागीदाऱ्या भारत राहुल द्रविड & सौरव गांगुली
(२nd wicket) v Sri Lanka
३१८भारत सचिन तेंडुलकर & सौरव गांगुली
(२nd wicket) v Namibia
२४४

एका स्पर्धेत

विक्रम प्रथम द्वितीय
Most centuries ऑस्ट्रेलिया मार्क वॉ
भारत सौरव गांगुली
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन
१९९६
२००३
२००७
ऑस्ट्रेलिया डेव्हिड बून
पाकिस्तान Rameez Raja
भारत सचिन तेंडुलकर
पाकिस्तान Saeed Anwar
भारत राहुल द्रविड
ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग
श्रीलंका मार्वन अटापट्टु
श्रीलंका सनत जयसूर्या
इंग्लंड केव्हिन पीटरसन
१९९२
१९९२
१९९६
१९९९
१९९९
२००३
२००३
२००७
२००७
Most ५०+ scores भारत सचिन तेंडुलकर२००३[]ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग
श्रीलंका माहेला जयवर्दने
२००७
Most runs in a tournament भारत सचिन तेंडुलकर६७३ (११ innings) २००३ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन६५९ (१० innings)[]२००७

सतत

विक्रम प्रथम
Most consecutive centuries भारत राहुल द्रविड
पाकिस्तान Saeed Anwar
ऑस्ट्रेलिया मार्क वॉ
ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन
१९९९
१९९९
१९९६
२००३-२००७
२००७
Most consecutive fifties ऑस्ट्रेलिया डेव्हिड बून
इंग्लंड Graeme Fowler
भारत Navjot Sidhu
भारत सचिन तेंडुलकर
भारत सचिन तेंडुलकर
दक्षिण आफ्रिका ग्रेम स्मिथ
१९८७ - १९९२
१९८३
१९८७
१९९६
२००३
२००७
Most consecutive ducks (infamous) कॅनडा Nicholas De Groot २००३

गोलंदाजी

एकूण कामगिरी

विक्रम प्रथम द्वितीय
Most wickets ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रा७१ पाकिस्तान वासिम अक्रम५५
Lowest average (min. १००० balls bowled) ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रा१८.५५ पाकिस्तान Imran Khan १९.२६
Economy rate (min. १००० balls bowled) वेस्ट इंडीज Andy Roberts ३.२४ इंग्लंड इयान बॉथम३.४३
Strike rate (min. १००० balls bowled) ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रा२७.५ पाकिस्तान Imran Khan २९.९
Best bowling figures ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रा v Namibia ७-१५ऑस्ट्रेलिया Andrew Bichel v England ७-२०
Most wickets in consecutive balls श्रीलंका लसित मलिंगा ४ v South Africa (२००७)

एका स्पर्धेत

विक्रम प्रथम द्वितीय
Most wickets in a tournament ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रा (२६) २००७श्रीलंका मुथिया मुरलीधरन (२३)
श्रीलंका चमिंडा वास (२३)
२००७
२००३

क्षेत्ररक्षण

While records for best fielders have varied through different World Cups, the records for wicketkeepers have been occupied by Australian wicketkeeper-batsman ऍडम गिलख्रिस्ट. He holds the records for most dismissals overall, in one tournament and in one match, although part of this can be attributed to the chances created by a dominant Australian team in World Cups.

एकूण कामगिरी

विक्रम प्रथम द्वितीय
Most dismissals (wicketkeeper) ऑस्ट्रेलिया ऍडम गिलख्रिस्ट५२* श्रीलंका कुमार संघकारा३२*
Most catches (fielder) ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग २५* श्रीलंका सनत जयसूर्या१८*

एका स्पर्धेत

विक्रम प्रथम द्वितीय
Most dismissals (wicketkeeper) ऑस्ट्रेलिया ऍडम गिलख्रिस्ट२१ २००३श्रीलंका कुमार संघकारा
ऑस्ट्रेलिया ऍडम गिलख्रिस्ट
१७ २००३
२००७
Most catches (fielder) ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग ११ २००३भारत Anil Kumble
दक्षिण आफ्रिका Daryll Cullinan
भारत दिनेश मोंगिया
ऑस्ट्रेलिया Brett Lee
भारत Virender Sehwag
इंग्लंड पॉल कॉलिंगवूड
१९९६
१९९९
२००३
२००३
२००३
२००७

एक सामना

विक्रम प्रथम
सर्वाधिक बळी (यष्टिरक्षक) ऑस्ट्रेलिया ॲडम गिलख्रिस्ट२००३
सर्वाधिक झेल (क्षेत्ररक्षक) भारत Mohammed Kaif २००३

इतर विक्रम

अतिरिक्त धावा

Extras are effectively "free runs" in cricket. Thus this विक्रम is considered as one of infamy.

विक्रम प्रथम द्वितीय
Most extras conceded in one innings स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ५९ (५ b, ६ lb, ३३ w, १५ nb) भारतचा ध्वज भारत ५१ (० b, १४ lb, २१ w, १६ nb)
Source:Cricinfo.com

मैदान

The World Cup has been held in इंग्लंड ४ times, so English grounds have been the largest hosts to World Cup matches.

विक्रम प्रथम द्वितीय
Most matches hosted by a ground इंग्लंड Headingley, Leeds १२ इंग्लंड Trent Bridge, Nottingham
इंग्लंड Old Trafford, Manchester
इंग्लंड Edgbaston, Birmingham
११

पंच

स्टीव बकनॉर has been an umpire in five finals (१९९२ to २००७), a विक्रम in World Cup history. However, he has officiated in two less matches than David Shepard.[]

विक्रम प्रथम द्वितीय
Most matches as umpire in World Cup इंग्लंड डॅव्हिड शेपर्ड ४६ वेस्ट इंडीज स्टीव बकनर४४

सामने

विक्रम प्रथम द्वितीय
Most appearances in World Cup ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रा
ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग
३९ श्रीलंका जयसुर्या
पाकिस्तान वासिम अक्रम
३८

वय

विक्रम प्रथम द्वितीय
Youngest player बांगलादेश Talha Jubair १७ वर्ष, ७० दिवस २००३नेदरलँड्स Alexei Kervezee १७ वर्ष, १८६ दिवस २००७
Oldest player नेदरलँड्स Nolan Clarke ४७ वर्ष, २५७ दिवस १९९६झिम्बाब्वे जॉन ट्रायकोस४४ वर्ष, ३०६ दिवस १९९२

संघनायक

विक्रम प्रथम द्वितीय
नायक असताना सर्वात जास्त सामने[]न्यूझीलंड स्टीवन फ्लेमिंग २६ भारत मोहम्मद अझहरुद्दीन२३
नायक असताना विजयांची टक्केवारी[]ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग* १००% (२२ matches) वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉइड ८८% (१७ matches)

References

  1. ^ "सचिन तेंडुलकर in World Cups". २००७-०६-२२ रोजी पाहिले.
  2. ^ "Most Runs in 2007 World Cup". २००७-०६-२२ रोजी पाहिले.
  3. ^ "Most matches as umpire - World Cup". २००७-०६-११ रोजी पाहिले.
  4. ^ a b "Most matches as captain - World Cup". २००७-०६-११ रोजी पाहिले.

बाह्य दुवे