Jump to content

क्रिकेट विश्वचषक, २०२३ - अंतिम सामना

क्रिकेट विश्वचषक, २०२३ - अंतिम सामना
मिचेल स्टार्क रोहित शर्मा विरुद्ध गोलंदाजी
कार्यक्रम २०२३ क्रिकेट विश्वचषक
भारतऑस्ट्रेलिया
भारतऑस्ट्रेलिया
२४० २४१/४
५० षटके ४३ षटके
ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय मिळवला
तारीख १९ नोव्हेंबर २०२३
स्थळनरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
सामनावीरट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)
पंचरिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) आणि रिचर्ड केटलबरो (इंग्लंड)
उपस्थिती ९२,४५३[]
← २०१९
२०२७ →

२०२३ क्रिकेट विश्वचषक फायनल हा २०२३ क्रिकेट विश्वचषकाचा विजेता निश्चित करण्यासाठी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतातील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणारा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता.[]

संदर्भ

  1. ^ "CHAMPIONS! Australia wins SIXTH World Cup title as Head epic seals stunning India upset". Fox Sports (इंग्रजी भाषेत). 19 November 2023. 20 November 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 November 2023 रोजी पाहिले.
  2. ^ Cricbuzz Staff (30 June 2023). "Ahmedabad to host India-Pakistan fixture, World Cup final". Cricbuzz. 16 November 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 June 2023 रोजी पाहिले.

बाह्य दुवे