Jump to content

क्रिकेट विश्वचषक, २०१९ - सामनाधिकारी

क्रिकेट विश्वचषक, २०१९ स्पर्धेसाठी पंच निवड समितीने सामनाधिकारी निवडले आणि त्यासंबंधीची माहिती २६ एप्रिल २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. पंच निवड समितीने विश्वचषक स्पर्धेसाठी १६ पंचांची निवड केली: १६ पैकी अम्पायर चार ऑस्ट्रेलियातून, पाच इंग्लंड, आशियातील चार, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमधील प्रत्येकी एक पंचाची निवड करण्यात आली. कार्यक्रमासाठी ६ सामनाधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात आली.[]

पंच

निवडल्या गेलेल्या पंचांपैकी बारा आयसीसीच्या एलिट पॅनेलवरील तर उर्वरित चार हे आंतरराष्ट्रीय पॅनेलवर आहेत.[] स्पर्धेच्या समाप्तीनंतर निवृत्त होत असल्याची घोषणा इयान गोल्ड यांनी केली.[]

पंच देश पॅनेल सामने विश्वचषक सामने (२०१९ आधी) २०१९ विश्वचषक
अलीम दारपाकिस्तान ध्वज Pakistanआय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल२००२८TBC
कुमार धर्मसेनाश्रीलंका ध्वज Sri Lankaआय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल९४१३
मराईस इरास्मुसदक्षिण आफ्रिका ध्वज South Africaआय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल१२
क्रिस गॅफनेन्यूझीलंड ध्वज New Zealand आय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल
इयान गोल्डइंग्लंड ध्वज Englandआय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल१७
रिचर्ड इलिंगवर्थइंग्लंड ध्वज Englandआय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल
रिचर्ड केटलबोरोइंग्लंड ध्वज Englandआय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल१३
नायजेल लॉंगइंग्लंड ध्वज Englandआय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल११
ब्रुस ऑक्सेनफोर्डऑस्ट्रेलिया ध्वज Australiaआय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल११
एस्. रवीभारत ध्वज Indiaआय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल
पॉल रायफेलऑस्ट्रेलिया ध्वज Australiaआय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल
रॉड टकरऑस्ट्रेलिया ध्वज Australiaआय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल१३
मायकेल गॉफइंग्लंड ध्वज Englandआय.सी.सी. पंचांचे आंतरराष्ट्रीय पॅनल
रुचिरा पल्लीयागुरूगेश्रीलंका ध्वज Sri Lankaआय.सी.सी. पंचांचे आंतरराष्ट्रीय पॅनल
जोएल विल्सनवेस्ट इंडीज ध्वज West Indies आय.सी.सी. पंचांचे आंतरराष्ट्रीय पॅनल
पॉल विल्सनऑस्ट्रेलिया ध्वज Australiaआय.सी.सी. पंचांचे आंतरराष्ट्रीय पॅनल
शेवटचा बदल: [][]

सामनाधिकारी

निवड समितीने सहा सामनाधिकारी निवडले. हे सर्व आयसीसी सामनाधिकाऱ्यांच्या एलिट पॅनेलचे सदस्य आहेत.[]

सामनाधिकारी देश सामने विश्वचषक सामने (२०१९ आधी) २०१९ विश्वचषक
डेव्हिड बूनऑस्ट्रेलिया ध्वज Australia१०TBC
ख्रिस ब्रॉडइंग्लंड ध्वज England२५३३१
जेफ क्रोन्यूझीलंड ध्वज New Zealand २०७२९
रंजन मदुगल्लेश्रीलंका ध्वज Sri Lanka२८८५४
अँडी पायक्रॉफ्टझिम्बाब्वे ध्वज Zimbabwe
रिची रिचर्डसनवेस्ट इंडीज ध्वज West Indies
शेवटचा बदल: [][]

संदर्भ

  1. ^ a b c "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ स्पर्धेसाठी सामनाधिकार्‍यांची नावे जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २८ मे २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ "पंच इयान गोल्ड विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होणार". इएसपीएन क्रिकइन्फो. १७ मे २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरू / आयसीसी विश्व चषक / पंच आणि रेफ्री रेकॉर्ड". २८ मे २०१९ रोजी पाहिले.
  4. ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरू / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / पंच आणि रेफ्री रेकॉर्ड". २८ मे २०१९ रोजी पाहिले.
  5. ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरू / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / पंच आणि रेफ्री रेकॉर्ड". २८ मे २०१९ रोजी पाहिले.
  6. ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरू / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / पंच आणि रेफ्री रेकॉर्ड". २८ मे २०१९ रोजी पाहिले.