Jump to content

क्रिकेट विश्वचषक, २०१९ - संघ

वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलची त्याच्या पाचव्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी निवड.[]

क्रिकेट विश्वचषक, २०१९ साठी निवडल्या गेलेल्या संघांची ही यादी आहे.[] सर्व १० संघांनी त्यांच्या १५ खेळाडूंची नावे २३ एप्रिल पर्यंत सादर करणे गरजेचे होते,[] तर संघांतील बदल २२ मे पर्यंत करण्यास परवानगी आहे. [] ३ एप्रिल २०१९ रोजी संघ जाहीर करून सर्वप्रथम विश्वचषक संघ जाहीर करण्याचा मान न्यू झीलंडने मिळवला.[] वेस्ट इंडीजने सर्वात शेवटी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने घालून दिलेल्या अंतिम मुदतीच्या एक दिवसानंतर, २४ एप्रिल २०१९ रोजी संघ जाहीर केला.[]

न्यू झीलंडचा टॉम ब्लंडेल आणि बांग्लादेशचा अबू जायेद हे दोन क्रिकेट खेळाडू, त्यांची नावे विश्वचषक संघात निवडली जाण्याआधी एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळले नव्हते.[][] १३ मे २०१९ रोजी, जाएदने बांग्लादेशतर्फे वेस्ट इंडीज विरुद्ध आयर्लंड मधील तिरंगी मालिकेच्या पाचव्या सामन्यात पदार्पण केले. [] इंग्लंडचा आयॉन मॉर्गन, वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर आणि बांगलादेशचा मशरफे मोर्तझा, ह्या तीन कर्णधारांनी आधीच्या स्पर्धेत स्वतःच्या संघांचे नेतृत्व केले होते.[१०]

सूची

चिन्ह अर्थ
अ.क्र. खेळाडूचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील शर्ट क्रमांक
खेळाडू विकिपीडियावरील लेखात वापरले गेल्याप्रमाणे खेळाडूचे नाव. खेळाडू संघाचा कर्णधार किंवा उपकर्णधार असलेल्याचे सुद्धा दर्शवलेले आहे.
जन्मदिनांक जन्मदिनांक आणि ३० मे २०१९ पर्यंत वय
ए.दि. ३० मे २०१९ पर्यंत खेळलेले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने.[a]
भूमिका गोलंदाज, फलंदाज, अष्टपैलू, यष्टिरक्षक किंवा यष्टिरक्षक फलंदाज
फलंदाजी ज्या हाताने फलंदाज फलंदाजी करतात
गोलंदाजी पद्धत कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतात
लिस्ट अ किंवा स्थानिक संघ लिस्ट अ संघ, किंवा जर सदर देशाच्या एकदिवसीय सामन्यांना लिस्ट अ दर्जा नसल्यास स्थानिक एकदिवसीय संघ

संघ

अफगाणिस्तान

प्रशिक्षक: वेस्ट इंडीज फिल सिमन्स

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
११ गुल्बदीन नाइब ()१६ मार्च १९९१ (वय २८) ४१ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीबूस्ट डिफेंडर
१९ रशीद खान (उ.क)२० सप्टेंबर १९९८ (वय २०) ५७ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनबंद-ए-अमिर ड्रॅगन्स
५५ आफताब आलम३० नोव्हेंबर १९९२ (वय २६) अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीस्पीन घर टायगर्स
४४ असघर अफगाण२२ फेब्रुवारी १९८७ (वय ३२) ९४ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनअमो शार्क्स
१० दौलत झाद्रान १९ मार्च १९८८ (वय ३१) ७२ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगतीबंद-ए-अमिर ड्रॅगन्स
६६ हमिद हसन १ जून १९८७ (वय ३१) ३२ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगतीबंद-ए-अमिर ड्रॅगन्स
५० हाशमतुल्लाह शाहिदी ४ नोव्हेंबर १९९४ (वय २४) २९ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनबंद-ए-अमिर ड्रॅगन्स
हजरतुल्लाह झाझाई २३ मार्च १९९८ (वय २१) फलंदाज डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्सअमो शार्क्स
मोहम्मद नबी३ मार्च १९८५ (वय ३४) १११ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनमिस आयनक नाइट्स
७७ मोहम्मद शाहझाद ()३१ जानेवारी १९८८ (वय ३१) ७६ यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा स्पीन घर टायगर्स
८८ मुजीब उर रहमान२८ मार्च २००१ (वय १८) १७ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनबूस्ट डिफेंडर
नजीबुल्लाह झाद्रान १८ फेब्रुवारी १९९३ (वय २६) ४५ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनबंद-ए-अमिर ड्रॅगन्स
१५ नूर अली झाद्रान १० जुलै १९८८ (वय ३०) १७ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीस्पीन घर टायगर्स
०८ रहमत शाह१६ मार्च १९९१ (वय २८) ५६ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनमिस आयनक नाइट्स
४५ समिउल्लाह शेनवारी ३१ डिसेंबर १९८७ (वय ३१) ७७ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनस्पीन घर टायगर्स

इंग्लंड

इंग्लंडचा १५ खेळाडूंचा संघ १७ एप्रिल रोजी घोषित झाला.[११] प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया ट्रेव्हर बेलिस

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
१६ ओवेन मॉर्गन (क.)१० सप्टेंबर १९८६ (वय ३२) २१८ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने मध्यमगतीमिडलसेक्स
६३ जोस बटलर (उ.क., )८ सप्टेंबर १९९० (वय २८) १२७ यष्टीरक्षक उजखोरा लॅंकेशायर
१८ मोईन अली१८ जून १९८७ (वय ३१) ९२ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनवूस्टरशायर
५१ जॉनी बेरस्टो२६ सप्टेंबर १९८९ (वय २९) ५९ यष्टीरक्षक उजखोरा यॉर्कशायर विकिंग्स
५९ टॉम कुर्रान १२ मार्च १९९५ (वय २४) १४ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीसरे
२४ ज्यो डेनली १६ मार्च १९८६ (वय ३३) १० अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने लेगस्पिन केंट स्पिटफायर्स
१० ॲलेक्स हेल्स३ जानेवारी १९८९ (वय ३०) ७० फलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीनॉट्स आऊटलॉज
१७ लियाम प्लंकेट६ एप्रिल १९८५ (वय ३४) ७९ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने जलदगती सरे
९५ आदिल रशीद१७ फेब्रुवारी १९८८ (वय ३१) ८४ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनयॉर्कशायर विकिंग्स
६६ ज्यो रूट३० डिसेंबर १९९० (वय २८) १२७ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने फिरकी यॉर्कशायर विकिंग्स
२० जेसन रॉय२१ जुलै १९९० (वय २८) ७३ फलंदाज उजखोरा सरे
५५ बेन स्टोक्स४ जून १९९१ (वय २७) ७९ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने मध्यमगतीड्युरॅम
१५ डेव्हिड विली२८ फेब्रुवारी १९९० (वय २९) ४३ अष्टपैलू डावखोरा डाव्या हाताने मध्यमगतीयॉर्कशायर विकिंग्स
१९ क्रिस वोक्स२ मार्च १९८९ (वय ३०) ८४ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीवॉरविकशायर बेअर्स
३३ मार्क वूड११ जानेवारी १९९० (वय २९) ४० गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगती ड्युरॅम

३ मे, २०१९ पर्यंत खेळलेले सामने.
ॲलेक् हेल्सने बंदी असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने माघार घेतली[१२]

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाने त्यांचा १५ खेळाडूंचा संघ १५ एप्रिल रोजी जाहीर केला.[१३] झाय रिचर्डसनची ८ मे २०१९ रोजी संघात निवड करण्यात आली, परंतु खांदा निखळल्यामुळे त्याच्या ऐवजी केन रिचर्डसनला संघात स्थान मिळाले.[१४]

प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया जस्टिन लॅंगर

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
आरोन फिंच ()१७ नोव्हेंबर १९८६ (वय ३२) १०९ फलंदाज उजखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्सव्हिक्टोरिया
३० पॅट कमिन्स (उ.क)८ मे १९९३ (वय २६) ४८ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने जलदगतीन्यू साउथ वेल्स ब्ल्यूज
ॲलेक्स कॅरे ()२७ ऑगस्ट १९९१ (वय २७) १९ यष्टिरक्षक - फलंदाज डावखोरा दक्षिण ऑस्ट्रेलिया
६५ जेसन बेह्रेनड्रॉफ२० एप्रिल १९९० (वय २९) गोलंदाज उजखोरा डावखोरा मध्यमगतीवेस्टर्न वॉरियर्स
नेथन कल्टर-नाईल ११ ऑक्टोबर १९८७ (वय ३१) २७ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगतीवेस्टर्न वॉरियर्स
उस्मान ख्वाजा १८ डिसेंबर १९८६ (वय ३२) ३१ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनक्विन्सलॅंड बूल्स
६७ नेथन ल्योन २० नोव्हेंबर १९८७ (वय ३१) २५ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनन्यू साउथ वेल्स ब्ल्यूज
शॉन मार्श९ जुलै १९८३ (वय ३५) ७१ फलंदाज डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्सवेस्टर्न वॉरियर्स
३२ ग्लेन मॅक्सवेल१४ ऑक्टोबर १९८८ (वय ३०) १०० अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनव्हिक्टोरिया
६० झाय रिचर्डसन२० सप्टेंबर १९९६ (वय २२) १२ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगतीवेस्टर्न वॉरियर्स
४७ केन रिचर्डसन१२ फेब्रुवारी १९९१ (वय २८) २० गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीदक्षिण ऑस्ट्रेलिया
४९ स्टीव्ह स्मिथ २ जून १९८९ (वय २९) १०८ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनन्यू साउथ वेल्स ब्ल्यूज
५६ मिचेल स्टार्क३० जानेवारी १९९० (वय २९) ७५ गोलंदाज डावखोरा डावखोरा जलदगतीन्यू साउथ वेल्स ब्ल्यूज
१७ मार्कस स्टोइनिस१६ ऑगस्ट १९८९ (वय २९) ३३ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीवेस्टर्न वॉरियर्स
३१ डेव्हिड वॉर्नर२७ ऑक्टोबर १९८६ (वय ३२) १०६ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने लेग स्पिनन्यू साउथ वेल्स ब्ल्यूज
६३ ॲडम झाम्पा३१ मार्च १९९२ (वय २७) ४४ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनदक्षिण ऑस्ट्रेलिया

दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेने आपला संघ १८ एप्रिल रोजी जाहीर केला.[१५] हाताला दुखापत झाल्याने ॲनिरक नॉर्त्येने ७ मे रोजी संघातून माघार घेतली. त्याऐवजी क्रिस मॉरिसला स्थान मिळाले.[१६]

प्रशिक्षक: वेस्ट इंडीज ओटिस गिब्सन

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
१८ फाफ डु प्लेसिस ()१३ जुलै १९८४ (वय ३४) १३४ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनटायटन्स
१२ क्विंटन डि कॉक (उ.क, )१७ डिसेंबर १९९२ (वय २६) १०६ यष्टिरक्षक फलंदाज डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनटायटन्स
हाशिम अमला३१ मार्च १९८३ (वय ३६) १७४ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनकेप कोब्राझ
ऐडन मार्क्रम ४ ऑक्टोबर १९९४ (वय २४) १८ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनटायटन्स
७२ रॅसी व्हान डेर डुसेन७ फेब्रुवारी १९८९ (वय ३०) फलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनहायवेल्ड लायन्स
१० डेव्हिड मिलर१० जून १९८९ (वय २९) १२० फलंदाज डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनडॉल्फिन्स
२१ जेपी डुमिनी १४ एप्रिल १९८४ (वय ३५) १९४ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनकेप कोब्राझ
२३ ॲंडिल फेह्लुक्वायो ३ मार्च १९९६ (वय २३) ३६ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने मध्यमगतीडॉल्फिन्स
२९ ड्वैन प्रिटोरियस २९ मार्च १९८९ (वय ३०) १९ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीहायवेल्ड लायन्स
डेल स्टाइन२७ जून १९८३ (वय ३५) १२५ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगतीटायटन्स
२५ कागिसो रबाडा२५ मे १९९५ (वय २४) ६४ गोलंदाज डावखोरा उजव्या हाताने जलदगतीहायवेल्ड लायन्स
२२ लुंगी न्गिडी२९ मार्च १९९६ (वय २३) १३ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगतीटायटन्स
२० ॲनरिक नॉर्त्ये१६ नोव्हेंबर १९९३ (वय २५) गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगतीवॉरियर्स
क्रिस मॉरिस३० एप्रिल १९८७ (वय ३२) ३४ अष्टपैलू Right उजव्या हाताने मध्यमगतीटायटन्स
इमरान ताहिर२७ मार्च १९७९ (वय ४०) ९८ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनडॉल्फिन्स
९० तबरैझ शम्सी १८ फेब्रुवारी १९९० (वय २९) गोलंदाज उजखोरा डावखोरा अन-ऑर्थोडॉक्स स्पिनटायटन्स

न्यू झीलंड

न्यू झीलंडने १५ खेळाडूंचा संघ ३ एप्रिल रोजी जाहीर केला..[१७]

प्रशिक्षक: न्यूझीलंड गॅरी स्टेड

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
२२ केन विल्यमसन ()८ ऑगस्ट १९९० (वय २८) १३९ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिननॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
४८ टॉम लॅथम (उ.क., )२ एप्रिल १९९२ (वय २७) ८५ यष्टिरक्षक - फलंदाज डावखोरा उजव्या हाताने मध्यमगतीकॅंटरबरी
३८ टिम साऊथी ११ डिसेंबर १९८८ (वय ३०) १३९ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीनॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
६६ टॉम ब्लंडेल१ सप्टेंबर १९९० (वय २८) यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनवेलिंग्टन
१८ ट्रेंट बोल्ट२२ जुलै १९८९ (वय २९) ७९ गोलंदाज उजखोरा डावखोरामध्यमगतीनॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
७७ कॉलिन दि ग्रॅंडहॉम २२ जुलै १९८६ (वय ३२) २८ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीनॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
८७ लॉकी फर्ग्युसन१३ जून १९९१ (वय २७) २७ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगतीऑकलंड एसेस
३१ मार्टिन गप्टिल ३० सप्टेंबर १९८६ (वय ३२) १६९ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनऑकलंड एसेस
२१ मॅट हेन्री१४ डिसेंबर १९९१ (वय २७) ४३ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीकॅंटरबरी
८२ कॉलीन मन्रो ११ मार्च १९८७ (वय ३२) ५१ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने मध्यमगतीऑकलंड एसेस
५० जेम्स नीशॅम१७ सप्टेंबर १९९० (वय २८) ४९ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने मध्यमगतीवेलिंग्टन
८६ हेन्री निकोल्स१५ नोव्हेंबर १९९१ (वय २७) ४१ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनकॅंटरबरी
७४ मिचेल सॅंटनर ५ फेब्रुवारी १९९२ (वय २७) ५९ अष्टपैलू डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्सनॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
६१ इश सोढी ३१ ऑक्टोबर १९९२ (वय २६) ३० गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिननॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
रॉस टेलर८ मार्च १९८४ (वय ३५) २१८ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेकसेंट्रल डिस्ट्रिक्ट

पाकिस्तान

पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेसाठी १८ एप्रिल रोजी संघ जाहीर केला.[१८]

प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका मिकी आर्थर

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
५४ सरफराज अहमद (, )२२ मे १९८७ (वय ३२) १०१ यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनक्वेट्टा ग्लॅडिएटर्स
५६ बाबर आझम (उ.क. )१५ ऑक्टोबर १९९४ (वय २४) ५९ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनकराची किंग्स
१८ शोएब मलिक१ फेब्रुवारी १९८२ (वय ३७) २८२ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनमुलतान सुलतान्स
३९ फखार झमान १० एप्रिल १९९० (वय २९) ३१ फलंदाज डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्सलाहोर कलंदर्स
२६ इमाम उल हक१२ डिसेंबर १९९५ (वय २३) २४ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने लेग स्पिनपेशावर झल्मि
६० अबिद अली १६ ऑक्टोबर १९८७ (वय ३१) फलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनखैबर पखतूनवाला
मोहम्मद हफीझ१७ ऑक्टोबर १९८० (वय ३८) २०८ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनलाहोर कलंदर्स
२९ शदाब खान४ ऑक्टोबर १९९८ (वय २०) ३४ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनइस्लामाबाद युनायटेड
इमाद वसिम १८ डिसेंबर १९८८ (वय ३०) ३७ अष्टपैलू डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्सकराची किंग्स
३२ हसन अली७ फेब्रुवारी १९९४ (वय २५) ४४ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीपेशावर झल्मि
४१ फहीम अश्रफ १६ जानेवारी १९९४ (वय २५) १५ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने मध्यमगतीइस्लामाबाद युनायटेड
४० शाहीन आफ्रिदी६ एप्रिल २००० (वय १९) १० गोलंदाज डावखोरा डावखोरा जलदगतीलाहोर कलंदर्स
८३ जुनैद खान२४ डिसेंबर १९८९ (वय २९) ७४ गोलंदाज उजखोरा डावखोराजलदगतीमुलतान सुलतान्स
८७ मोहम्मद हसनैन५ एप्रिल २००० (वय १९) गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीक्वेट्टा ग्लॅडिएटर्स
८९ हॅरिस सोहेल १५ ऑक्टोबर १९८९ (वय २९) ३१ फलंदाज डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्सलाहोर कलंदर्स

१८ एप्रिल २०१९ पर्यंत खेळलेले सामने.

बांगलादेश

बांगलादेशने १५ खेळाडूंचा संघ १६ एप्रिल रोजी जाहीर केला.[१९]

प्रशिक्षक: इंग्लंड स्टीव ऱ्होड्स

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
मशरफे मोर्तझा ()५ ऑक्टोबर १९८३ (वय ३५) २०९ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीरंगपूर रायडर्स
७५ शकिब अल हसन (उ.क)२४ मार्च १९८७ (वय ३२) १९८ अष्टपैलू डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्सढाका डायनामाइट्स
२८ तमिम इक्बाल २० मार्च १९८९ (वय ३०) १९३ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनकोमिल्ला व्हिक्टोरियन्स
१६ लिटन दास१३ ऑक्टोबर १९९४ (वय २४) २८ यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा सिलहट सिक्सर्स
१५ मुशफिकुर रहिम ()९ मे १९८७ (वय ३२) २०५ यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीचित्तगॉंग विकिंग्स
३० महमुद्दुला४ फेब्रुवारी १९८६ (वय ३३) १७५ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनखुलना टायटन्स
मोहम्मद मिथुन१३ फेब्रुवारी १९९० (वय २९) १८ यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा रंगपूर रायडर्स
शब्बीर रेहमान २२ नोव्हेंबर १९९१ (वय २७) ६० फलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनसिलहट सिक्सर्स
५३ मेहेदी हसन मिराझ २५ ऑक्टोबर १९९६ (वय २२) २७ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनराजशाही किंग्स
५९ सौम्य सरकार२५ फेब्रुवारी १९९३ (वय २६) ४३ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने मध्यमगतीराजशाही किंग्स
३४ रुबेल हुसैन १ जानेवारी १९९० (वय २९) ९७ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीढाका डायनामाइट्स
७४ मोहम्मद सैफूद्दीन१ सप्टेंबर १९९६ (वय २२) १२ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने मध्यमगतीकोमिल्ला व्हिक्टोरियन्स
३२ मोसद्देक हुसैन १० डिसेंबर १९९५ (वय २३) २५ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनचित्तगॉंग विकिंग्स
९० मुस्तफिजुर रेहमान ६ सप्टेंबर १९९५ (वय २३) ४६ गोलंदाज डावखोरा डावखोरामध्यमगतीराजशाही किंग्स
१४ अबु जाएद २ ऑगस्ट १९९३ (वय २५) गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीचित्तगॉंग विकिंग्स

भारत

भारताने १५-खेळाडूंचा संघ १५ एप्रिल रोजी जाहीर केला.[२०] त्याशिवाय जायबंदी झालेल्या खेळाडूंच्या जागी गरज पडल्यास खेळण्यासाठी अंबाती रायुडू, रिषभ पंत, अक्षर पटेल, नवदिप सैनी आणि इशांत शर्मा यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली.[२१]

प्रशिक्षक: भारत रवी शास्त्री

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
१८ विराट कोहली ()५ नोव्हेंबर १९८८ (वय ३०) २२७ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीदिल्ली
४५ रोहित शर्मा (उ.क)३० एप्रिल १९८७ (वय ३२) २०६ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनमुंबई
२५ शिखर धवन५ डिसेंबर १९८५ (वय ३३) १२८ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनदिल्ली
लोकेश राहुल१८ एप्रिल १९९२ (वय २७) १४ फलंदाज उजखोरा कर्नाटक
५९ विजय शंकर२६ जानेवारी १९९१ (वय २८) अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीतमिळनाडू
महेंद्रसिंग धोणी ()७ जुलै १९८१ (वय ३७) ३४१ यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीझारखंड
८१ केदार जाधव२६ मार्च १९८५ (वय ३४) ५९ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनमहाराष्ट्र
२१ दिनेश कार्तिक१ जून १९८५ (वय ३३) ९१ यष्टिरक्षक - फलंदाज उजखोरा तमिळनाडू
युझवेंद्र चहल २३ जुलै १९९० (वय २८) ४१ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनहरयाणा
२३ कुलदीप यादव१४ डिसेंबर १९९४ (वय २४) ४४ गोलंदाज डावखोरा डावखोरा रिस्ट स्पिन उत्तर प्रदेश
१५ भुवनेश्वर कुमार५ फेब्रुवारी १९९० (वय २९) १०५ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगती उत्तर प्रदेश
९३ जसप्रीत बुमराह६ डिसेंबर १९९३ (वय २५) ४९ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीगुजरात
३३ हार्दीक पंड्या ११ ऑक्टोबर १९९३ (वय २५) ४५ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीवडोदरा
रवींद्र जडेजा ६ डिसेंबर १९८८ (वय ३०) १५१ अष्टपैलू डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्ससौराष्ट्र
११ मोहम्मद शमी३ सप्टेंबर १९९० (वय २८) ६३ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीबंगाल

वेस्ट इंडीज

वेस्ट इंडीजने त्यांचा विश्वचषक स्पर्धेसाठी संघ २४ एप्रिल रोजी जाहीर केला.[२२] १९ मे २०१९ रोजी सुनील आंब्रिस, ड्वेन ब्राव्हो, जॉन कॅम्पबेल, जोनाथन कार्टर, रोस्टन चेस, शेन डाउरिच, कीमो पॉल, खारी पिएर, रेमन रेफर आणि किरॉन पोलार्ड यांची नावे राखीव खेळाडू म्हणून घोषित केली गेली.[२३]

प्रशिक्षक: वेस्ट इंडीज फ्लॉईड राफेर

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
जेसन होल्डर ()५ नोव्हेंबर १९९१ (वय २७) ९१ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीबार्बाडोस
४५ ख्रिस गेल (उ.क)२१ सप्टेंबर १९७९ (वय ३९) २८९ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनजमैका
२६ कार्लोस ब्रेथवेट १८ जुलै १९८८ (वय ३०) ३३ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीबार्बाडोस
४६ डॅरेन ब्राव्हो६ फेब्रुवारी १९८९ (वय ३०) ९५ फलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीत्रिनिदाद आणि टोबॅगो
१९ शेल्डन कॉट्रेल१९ ऑगस्ट १९८९ (वय २९) ११ गोलंदाज उजखोरा डावखोरामध्यमगतीजमैका
९७ फॅबियान ॲलन७ मे १९९५ (वय २४) गोलंदाज उजखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्सजमैका
८५ शॅनन गॅब्रियेल२८ एप्रिल १९८८ (वय ३१) १३ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगतीत्रिनिदाद आणि टोबॅगो
शिमरॉन हेटमायर२६ डिसेंबर १९९६ (वय २२) १६ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने लेग स्पिनगयाना
शई होप१० नोव्हेंबर १९९३ (वय २५) ५२ फलंदाज उजखोरा डावखोरामध्यमगतीबार्बाडोस
१७ इव्हिन लुईस२७ डिसेंबर १९९१ (वय २७) ३४ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने मध्यमगतीत्रिनिदाद आणि टोबॅगो
अ‍ॅशली नर्स २२ डिसेंबर १९८८ (वय ३०) ४६ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनबार्बाडोस
२९ निकोलस पूरन ()२ ऑक्टोबर १९९५ (वय २३) यष्टिरक्षक - फलंदाज डावखोरा त्रिनिदाद आणि टोबॅगो
२४ केमार रोच३० जून १९८८ (वय ३०) ८१ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीबार्बाडोस
१२ आंद्रे रसेल२९ एप्रिल १९८८ (वय ३१) ५२ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने जलदगतीजमैका
४२ ओशेन थॉमस१८ फेब्रुवारी १९९७ (वय २२) गोलंदाज डावखोरा उजव्या हाताने जलदगतीजमैका

श्रीलंका

श्रीलंकेने विश्वचषक स्पर्धेसाठी संघ १८ एप्रिल रोजी जाहीर केला.[२४]

प्रशिक्षक: श्रीलंका चंडिका हथुरुसिंघा

अ.क्र. खेळाडू जन्मदिनांक (वय) ए.दि. भूमिका फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ किंवा स्थानिक संघ
२१ दिमुथ करुणारत्ने ()२१ एप्रिल १९८८ (वय ३१) १७ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने मध्यमगतीसिंहली
७५ धनंजय डी सिल्वा (उ.क.)६ सप्टेंबर १९९१ (वय २७) ३२ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने ऑफ स्पिनतमिळ युनियन
६९ ॲंजेलो मॅथ्यूज २ जून १९८७ (वय ३१) २०३ अष्टपैलू उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीकोल्ट्स
२८ अविष्का फर्नांडो ५ एप्रिल १९९८ (वय २१) फलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीकोल्ट्स
६६ लहिरु थिरिमन्ने९ ऑगस्ट १९८९ (वय २९) ११७ फलंदाज डावखोरा उजव्या हाताने मध्यमगतीरागमा
कुशल मेंडिस२ फेब्रुवारी १९९५ (वय २४) ६२ यष्टिरक्षक फलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनकोलंबो
५५ कुशल परेरा ()१७ ऑगस्ट १९९० (वय २८) ८८ यष्टिरक्षक फलंदाज डावखोरा डावखोरा मध्यमगतीकोल्ट्स
थिसारा परेरा ३ एप्रिल १९८९ (वय ३०) १५३ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने मध्यमगतीसिंहली
१७ इसुरू उदाना१७ फेब्रुवारी १९८८ (वय ३१) अष्टपैलू उजखोरा डावखोरा मध्यमगतीचिलॉ मरियन्स
४६ जेफ्री वॉंडर्से ५ फेब्रुवारी १९९० (वय २९) ११ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने लेग स्पिनसिंहली
८८ जीवन मेंडिस १५ जानेवारी १९८३ (वय ३६) ५४ अष्टपैलू डावखोरा उजव्या हाताने लेग स्पिनतमिळ युनियन
५७ मिलिंद सिरिवर्धने ४ डिसेंबर १९८५ (वय ३३) २६ अष्टपैलू डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्सचिलॉ मरियन्स
९९ लसिथ मलिंगा२८ ऑगस्ट १९८३ (वय ३५) २१८ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने जलदगतीनॉनडिस्क्रीप्ट्स
८२ सुरंगा लकमल १० मार्च १९८७ (वय ३२) ८१ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीतमिळ युनियन
६३ नुवान प्रदीप१९ ऑक्टोबर १९८६ (वय ३२) ३४ गोलंदाज उजखोरा उजव्या हाताने मध्यमगतीसिंहली

आकडेवारी

एकदिवसीय सामने

सर्वात कमी सामने[b]सर्वाधिक सामने[b]
न्यूझीलंड टॉम ब्लंडेलभारत महेंद्रसिंग धोणी३४१
वेस्ट इंडीज निकोलस पुरनवेस्ट इंडीज ख्रिस गेल२८९
बांगलादेश अबू जाएदपाकिस्तान शोएब मलिक२८२
पाकिस्तान अबिद अलीभारत विराट कोहली२२७
अफगाणिस्तान हजरतुल्लाह झाझाईन्यूझीलंड रॉस टेलर२१८
श्रीलंका लसिथ मलिंगा

वय

सर्वात लहान खेळाडू [c] [ संदर्भ हवा ]सर्वात मोठा खेळाडू [c] [ संदर्भ हवा ]
अफगाणिस्तान मुजीब उर रहमान18 years, 2 months and 2 days दक्षिण आफ्रिका इम्रान ताहिर40 years, 2 months and 3 days
पाकिस्तान शाहिन आफ्रिदी19 years, 1 month and 24 days वेस्ट इंडीज ख्रिस गेल39 years, 8 months and 9 days
पाकिस्तान मोहम्मद हसनैन19 years, 1 month and 25 days पाकिस्तान मोहम्मद हाफिज38 years, 7 months and 13 days
पाकिस्तान शदाब खान20 years, 7 months and 26 days भारत महेंद्रसिंग धोणी37 years, 10 months and 23 days
अफगाणिस्तान रशीद खान20 years, 8 months and 10 days पाकिस्तान शोएब मलिक37 years, 3 months and 29 days

नोंदी

  1. ^ ह्या आकड्यामध्ये सध्याचा राष्ट्रीय संघ, मागील राष्ट्रीय संघ आफ्रिकी XI, आशिया XI आणि आयसीसी विश्व XI ह्या संघांसाठी खेळले गेलेले सामने ह्यांसाहीत आहे.
  2. ^ a b स्पर्धेच्या सुरुवातीला संघात असलेले १५ खेळाडू तक्त्यात मोजले गेले आहेत. ३० मे २०१९ म्हणजेच विश्वचषक सामन्याच्या पहिल्या दिवसापर्यंतचे सामने मोजले गेले आहेत.
  3. ^ a b स्पर्धेच्या सुरुवातीला संघात असलेले १५ खेळाडू तक्त्यात मोजले गेले आहेत. ३० मे २०१९ म्हणजेच विश्वचषक सामन्याच्या पहिल्या दिवसापर्यंतचे वय मोजले गेले आहे.

संदर्भयादी

  1. ^ "क्रिकेट विश्वचषक २०१९: पाचव्या एकदिवसीय स्पर्धेसाठी वेस्ट इंडीजकडून ख्रिस गेलची निवड". न्यूझ हब. १९ मे २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०१९– सर्व संघ". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ मे २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ फोरसेथ, रॉब. "विश्वचषक स्पर्धेचे कोडे खूपच अवघड: फिंच". द सिडनी मॉर्निंग हेराल्ड. १९ मे २०१९ रोजी पाहिले.
  4. ^ "क्रिकेट विश्वचषक २०१९: इंग्लंड संघात स्थान मिळवण्याच्या स्पर्धेत जोफ्रा आर्चर"". www.bbc.com. १९ मे २०१९ रोजी पाहिले.
  5. ^ "न्यू झीलंड संघात नवोदित ब्लंडेलची निवड, ॲस्टल ऐवजी सोधीला पसंती". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ मे २०१९ रोजी पाहिले.
  6. ^ "वेस्ट इंडीजच्या विश्वचषक संघात आंद्रे रसेलची निवड". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ मे २०१९ रोजी पाहिले.
  7. ^ "एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवीन, कोण आहे टॉम ब्लंडेल?". इएसपीएन क्रिकइन्फो. १९ मे २०१९ रोजी पाहिले.
  8. ^ "अबू जाएद, मोसद्देक बांगलादेश विश्वचषक संघात". ढाका ट्रिब्यून. १९ मे २०१९ रोजी पाहिले.
  9. ^ "५वा सामना, आयर्लंड तिरंगि मालिका, डब्लिन, १३ मे २०१९". इएसपीएन क्रिकइनफो. १९ मे २०१९ रोजी पाहिले.
  10. ^ "क्रिकेट विश्वचषक २०१९: कर्णधार". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ मे २०१९ रोजी पाहिले.
  11. ^ "इंग्लंडचा आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी प्राथमिक संघ जाहीर". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ. १९ मे २०१९ रोजी पाहिले.
  12. ^ "उत्तेजनावर्धक पदार्थांच्या सेवनामुळे ॲलेक्स हेल्सला इंग्लंड विश्वचषक चमूमधून वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ एप्रिल २०१९. १९ मे २०१९ रोजी पाहिले.
  13. ^ "विश्वचषक संघातून मोठे खेळाडू बाहेर". १९ मे २०१९ रोजी पाहिले.
  14. ^ https://www.theage.com.au/sport/cricket/cruel-blow-as-jhye-richardson-ruled-out-of-world-cup-20190508-p51l3r.html
  15. ^ "Faf to lead experienced and exciting Proteas squad at ICC Men's Cricket World Cup". Cricket South Africa. 2020-09-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 April 2019 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  16. ^ "Chris Morris replaces Anrich Nortje in South Africa's CWC19 squad". International Cricket Council. 7 May 2019 रोजी पाहिले.
  17. ^ "न्यू झीलंडचा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर". 2019-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० मे २०१९ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य)
  18. ^ "पाकिस्तानचा क्रिकेट विश्वचषक २०१९ साठी संघ जाहीर". पाकिस्तान क्रिकेट मंडळ. २० मे २०१९ रोजी पाहिले.
  19. ^ "आयसीसी विश्वचषक २०१९: बांगलादेशचा संघ जाहीर". बांगलादेश क्रिकेट मंडळ. २० मे २०१९ रोजी पाहिले.
  20. ^ "क्रिकेट विश्वचषक २०१९ साठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (इंग्रजी भाषेत). 2019-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० मे २०१९ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य)
  21. ^ "अंबाती रायुडू, रिषभ पंत, नवदिप सैनी यांची विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० मे २०१९ रोजी पाहिले.
  22. ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक वेस्ट इंडीज संघ". क्रिकेट वेस्ट इंडीज. २० मे २०१९ रोजी पाहिले.
  23. ^ "ड्वेन ब्राव्हो, किरॉन पोलार्ड वेस्ट इंडीज विश्वचषक संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये". इएसपीएन क्रिकइन्फो. २० मे २०१९ रोजी पाहिले.
  24. ^ "श्रीलंकेचा आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ संघ". श्रीलंका क्रिकेट. २० मे २०१९ रोजी पाहिले.