क्रिकेट विश्वचषक, २०१९ - अंतिम सामना
लॉर्डस वर क्रिकेट विश्वचषकाचा पाचवा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. | |||||||||
स्पर्धा | क्रिकेट विश्वचषक, २०१९ | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| |||||||||
दिनांक | १४ जुलै २०१९ | ||||||||
मैदान | लॉर्ड्स, लंडन | ||||||||
पंच | TBC | ||||||||
← २०१५ २०२३ → |
क्रिकेट विश्वचषक, २०१९, ह्या एकदिवसीय स्पर्धेचा अंतिम सामना लंडन, इंग्लंड मधील लॉर्ड्स ह्या मैदानावर १४ जुलै २०१९ रोजी खेळवला जाईल.[१][२][३][४][५][६] लॉर्ड्सवरती खेळवला जाणारा हा विश्वचषकाचा एकूण पाचवा सामना आहे. न्यू झीलंड आणि इंग्लंड मध्ये अंतिम सामना होणार आहे. न्यू झीलंडने २०१५ नंतर सलग दुसऱ्यांदा आणि इंग्लंडने १९९२ नंतर प्रथमच अंतिम सामना गाठला.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "क्रिकेट विश्वचषक इंग्लंडमध्ये". 2006-06-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ मे २०१९ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य); More than one of|access-date=
and|ॲक्सेसदिनांक=
specified (सहाय्य) - ^ "२०१९ चा क्रिकेट विश्वचषक इंग्लंडमध्ये". इएसपीएन क्रिकइन्फो. २१ मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट विश्वचषक २०१९मध्ये केवळ १० संघ". २१ मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट विश्वचषक: अंतिम १० संघ". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २१ मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "२०१९ विश्चचषक: स्पर्धेच्या ११ मैदानांमध्ये लंडन स्टेडियमचा समावेश नाही". २१ मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी विश्वचषक स्पर्धा २०१९चे वेळापत्रक जाहीर". २१ मे २०१९ रोजी पाहिले.