क्रिकेट विश्वचषक, २०११ - सामना अधिकारी
क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी पंचाची नियुक्ती पंच निवड समिती ने १२ डिसेंबर २०१० रोजी घोषित केली.स्पर्धेसाठी १८ पंचाची नियुक्ती करण्यात आली: ५ ऑस्ट्रेलिया, ६ आशिया, ३ इंग्लंड, २ न्यू झीलंड व प्रत्येकी १ दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीज. त्यांनी स्पर्धेसाठी ५ सामना अधिकारी यांची सुद्धा निवड केली.[१]
पंच निवड समिती मध्ये डेव्हिड रिचर्डसन (आयसीसी जनरल मॅनेजर - क्रिकेट), रंजन मदुगले (आयसीसी मुख्य सामना अधिकारी), डेव्हिड लॉय्ड (माजी खेळाडू, प्रशिक्षक,पंच) व श्रीनिवास वेंकटराघवन (माजी इलाईट पॅनल सदस्य) होते.[२]
पंच
निवड करण्यात आलेल्या पंचामध्ये १२ इलाइट तर इतर ६ आंतरराष्ट्रीय पंच आहेत.
आयसीसी इलाइट पॅनलच्या पंचांना जगातील सर्वोत्तम पंच मानले जाते, ईलाईट पंचानी सर्व महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केलीली असते.[३]
|
सामना अधिकारी
पंच निवड समितीने ५ सामना अधिकारी यांची सुद्धा निवड केली. निवड केलेले सर्व अधिकारी आयसीसी सामना अधिकारी इलाईट पॅनलचे सदस्य आहेत.[४]
|
संदर्भ व नोंदी
- ^ क्रिकेट विश्वचषक, २०११ - अधिकारी घोषित. स्टारब्रोक न्यूझ. १३ डिसेंबर २०१० रोजी पाहिले
- ^ क्रिकेट विश्वचषक, २०११ - पंच घोषित क्रिकबझ. १३ डिसेंबर २०१० रोजी पाहिले
- ^ क्रिकेट विश्वचषक, २०११ - पंच व सामना अधिकारी निवड याहू. १३ डिसेंबर २०१० रोजी पाहिले
- ^ क्रिकेट विश्वचषक, २०११ - सामना अधिकारी[permanent dead link] पाकिस्तान न्यूझ ब्लॉग. १३ डिसेंबर २०१० रोजी पाहिले
बाह्य दुवे
- सामन अधिकारी घोषित. Archived 2012-04-06 at the Wayback Machine. आयसीसी संकेतस्थळ.