Jump to content

क्रिकेट विश्वचषक, २०११ - गट अ

क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेतील गट अचे सामने २० फेब्रुवारी ते २० मार्च पर्यंत खेळवले जातील.[] गट ब मध्ये यजमान श्रीलंका, पाकिस्तान, कॅनडा, केन्या, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाझिम्बाब्वे संघ आहेत.

गट अचा विजेता संघ गट बच्या उप-विजेत्याशीतर, उप-विजेता संघ गट बच्या विजेत्या संघा सोबत उपांत्य पूर्व फेरीचा सामना खेळेल.


संघ साविहासमअनिगुण नेरर
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १००.७५८
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २.५८२
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १.१२३
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १.१३५
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ०.०३
कॅनडाचा ध्वज कॅनडा -१.९८७
केन्याचा ध्वज केन्या -३.०४२
  • सर्व वेळा स्थानिक यूटीसी+५:३० (भारत आणि श्रीलंका) व UTC +६ (बांगलादेश)
  • १४:३०ला सुरू होणारे सर्व सामने दिवस/रात्र असतील. []
  • ०९:३०ला सुरू होणारे सर्व सामने दिवसभर असतील.

न्यू झीलँड वि केन्या

२० फेब्रुवारी २०११
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
६९ (२३.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
७२/० (८ षटके)
राकेप पटेल १६* (२३)
हामिश बेनेट ४/१६ (५ षटके)
मार्टिन गुप्टिल ३९* (३२)
नेह्मिया ओढ्मिबो ०/५ (१ षटक)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० गडी राखुन विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, चेन्नई
पंच: मराईस इरास्मुस (द.आ.) आणि रॉड टकर (ऑ.)
सामनावीर: हामिश बेनेट (न्यू.)
  • नाणेफेक : केन्या - फलंदाजी.


श्रीलंका वि कॅनडा

२० फेब्रुवारी २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३३२/७ (५० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१२२ (३६.५ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २१० धावांनी विजयी
महिंदा राजपाक्षा मैदान, हंबन्टोटा
पंच: इयान गोल्ड (इं.) आणि शविर तारापोर (भा.)
सामनावीर: माहेला जयवर्दने (श्री.)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी


ऑस्ट्रेलिया वि झिम्बाब्वे

२१ फेब्रुवारी २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६२/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१७१ (४६.२ षटके)
शेन वॅट्सन ७९ (९२)
क्रिस म्पोफू २/५८ (९ षटके)
ग्रेम क्रेमर ३७ (५१)
मिचेल जॉन्सन ४/१९ (९.२ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९१ धावांनी विजयी
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद
पंच: अशोका डी सिल्वा (श्री.) आणि रिचर्ड केट्टलबोरो (इं.)
सामनावीर: शेन वॅट्सन (ऑ.)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.


पाकिस्तान वि केन्या

२३ फेब्रुवारी २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३१७/७ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
११२ (३३.१ षटके)
उमर अक्मल ७१ (५२)
थॉमस ओडोयो ३/४१ (७ षटके)
कॉलिन्स ओबुया ४७ (५८)
शहीद आफ्रिदी ५/१६ (८ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०५ धावांनी विजयी
महिंदा राजपाक्षा मैदान, हंबन्टोटा
पंच: टोनी हिल (न्यू.) आणि नायजेल लॉंग (इं.)
सामनावीर: उमर अक्मल (पा.)
  • नाणेफेक : पाकिस्तान - फलंदाजी


न्यू झीलँड वि ऑस्ट्रेलिया

२५ फेब्रुवारी २०११
०९:३०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०६ (४५.१ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०७/३ (३४ षटके)
नेथन मॅककुलम ५२ (७६)
मिचेल जॉन्सन ४/३३ (९.१ षटके)
शेन वॅट्सन ६२ (६१)
हामिश बेनेट २/६३ (७ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखुन विजयी
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट)
सामनावीर: मिचेल जॉन्सन (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - गोलंदाजी.


श्रीलंका वि पाकिस्तान

२६ फेब्रुवारी २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२७७/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२६६/९ (५० षटके)
मिस्बाह-उल-हक ८३* (९१)
रंगना हेराथ २/४६ (१० षटके)
चामरा सिल्वा ५७ (७८)
शहीद आफ्रिदी ४/३४ (१० षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: इयान गोल्ड (इं) आणि डॅरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: शहीद आफ्रिदी (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान - फलंदाजी


झिम्बाब्वे वि कॅनडा

२८ फेब्रुवारी २०११
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२९८/९ (५० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१२३/१० (४२.१ षटके)
तातेन्दा तैबु ९८ (९९)
बालाजी राव ४/५७ (१० षटके)
झुबिन सुरकारी २६ (४८)
रे प्राइस ३/१६ (८ षटके)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १७५ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
पंच: असद रौफ (पा.) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ.)
सामनावीर: तातेन्दा तैबु (के.)
  • नाणेफेक : झिंबाब्वे - फलंदाजी


श्रीलंका वि केन्या

१ मार्च २०११
१४:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
१४२/१० (४३.४ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१४६/१ (१८.४ षटके)
कोलिन्स ओबुया ५२ (१००)
लसिथ मलिंगा ६/३८ (७.४ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ९ गडी राखुन विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: शविर तारापोर(भा.) आणि टोनी हिल (न्यू.)
सामनावीर: लसिथ मलिंगा (श्री.)
  • नाणेफेक : केन्या - फलंदाजी


पाकिस्तान वि कॅनडा

३ मार्च २०११
१४:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१८४/१० (४३ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१३८/१० (४२.५ षटके)
उमर अक्मल ४८ (६८)
हरवीर बैदवान ३/३५ (८ षटके)
अमाभिर हंसरा ४३ (७५)
शहिद आफ्रिदी ५/२३ (१० षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४६ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: डॅरिल हार्पर (ऑ) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: शहिद आफ्रिदी (पा.)
  • नाणेफेक : पाकिस्तान - फलंदाजी


न्यू झीलँड वि झिम्बाब्वे

४ मार्च २०११
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१६२/१० (४६.२ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६६/० (३३.३ षटके)
ब्रेंडन टेलर ४४ (५७)
टिम साउथी ३/२९ (९.२ षटके)
मार्टिन गुप्टिल ८६* (१०८)
रे प्राईस ०/२३ (७ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० गडी राखुन विजयी
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद
पंच: अलिम दर (पा.) आणि मराईस इरास्मुस (द.आ.)
सामनावीर: मार्टिन गुप्टिल (न्यू.)
  • नाणेफेक : झिंबाब्वे - फलंदाजी


श्रीलंका वि ऑस्ट्रेलिया

५ मार्च २०११
१४:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१४६/३ (३२.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
कुमार संघकारा ७३ (१०२)
शॉन टेट ५/२३ (५ षटके)
सामना अनिर्णित
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: इयान गोल्ड (इं.) आणि टोनी हिल (न्यू.)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी
  • सतंतधार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.


केन्या वि कॅनडा

७ मार्च २०११
१४:३०
धावफकल
केन्या Flag of केन्या
१९८/१० (५० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१९९/५ (४५.३ षटके)
तन्मय मिश्रा ५१ (७३)
हेन्री ओसिंडे ४/२६ (१० षटके)
कॅनडाचा ध्वज कॅनडा ५ गडी राखुन विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: असद रौफ (पा.) आणि बिली डॉक्ट्रोव(वे.)
सामनावीर: हेन्री ओसिंडे (कॅ)
  • नाणेफेक : केन्या - फलंदाजी


पाकिस्तान वि न्यू झीलँड

८ मार्च २०११
१४:३०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३०२/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९२/१० (४१.४ षटके)
रॉस टेलर १३१ (१२४)
उमर गुल ३/३२ (१० षटके)
अब्दुल रझाक ६२ (७४)
टिम साउथी ३/२५ (८ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११० धावांनी विजयी
मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी
पंच: डॅरील हार्पर (ऑ.) आणि नायजेल लॉंग (इं.)
सामनावीर: रॉस टेलर (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी


श्रीलंका वि झिम्बाब्वे

१० मार्च २०११
१४:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३२७/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१८८/१० (३९ षटके)
तिलकरत्ने दिलशान १४४ (१३१)
क्रिस म्पोफू ४/६२ (७ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १३९ धावांनी विजयी
मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी
पंच: मराईस इरास्मुस (द.आ.) आणि नायजेल लॉंग (इं.)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान (श्री.)
  • नाणेफेक : झिंबाब्वे - गोलंदाजी


न्यू झीलँड वि कॅनडा

१३ मार्च २०११
०९:३०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३५८/६ (५० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
२६१/९ (५० षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम १०१ (१०९)
हरवीर बैदवान ३/८४ (९.१ षटके)
आशिष बगई ८४ (८७)
जेकब ओराम ३/४७ (१० षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ९७ धावांनी विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि शविर तारापोर (भा)
सामनावीर: ब्रॅन्डन मॅककुलम (न्यू)
  • नाणेफेक : कॅनडा - गोलंदाजी.


ऑस्ट्रेलिया वि केन्या

१३ मार्च २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३२४/६ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
२६४/६ (५० षटके)
मायकल क्लार्क ९३ (८०)
नेहेमाइया ओढियांबो ३/५७ (१० षटके)
कोलिन्स ओबुया ९८* (१२९)
शॉन टेट २/४९ (८ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६० धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर
पंच: असद रौफ (पा) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: कॉलिन्स ओबुया (के)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी


पाकिस्तान वि झिम्बाब्वे

१४ मार्च २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१५१/७ (३९.४ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६४/३ (३४.१ षटके)
क्रेग अर्व्हाइन ५२ (८२)
उमर गुल ३/३६ (७.४ षटके)
असद शफिक ७८* (९७)
रे प्राईस २/२१ (८ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखुन विजयी (ड-लू पद्धतेए)
मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी
पंच: टोनी हिल (न्यू) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: उमर गुल (पा)
  • नाणेफेक : झिंबाब्वे - फलंदाजी.
  • पावसामुळे पाकिस्तानला जिंकण्यासाठी ३८ षटकात १६२ धावांचे लक्ष ठेवण्यात आले.


ऑस्ट्रेलिया वि कॅनडा

१६ मार्च २०११ (दि/रा)
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२११/१० (४५.४ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१२/३ (३४.५ षटके)
हिरल पटेल ५४ (४५)
ब्रेट ली ४/४६ (८.४ षटके)
शेन वॉटसन ९४ (९०)
जॉन डेव्हिसन १/२९ (४ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर
पंच: बिली बॉडेन (न्यू) आणि अमीष साहेबा (भा.)
सामनावीर: शेन वॉटसन (ऑ.)
  • नाणेफेक : कॅनडा - फलंदाजी


श्रीलंका वि न्यू झीलँड

१८ मार्च २०११
१४:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२६५/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५३/१० (३५ षटके)
कुमार संघकारा १११ (१२८)
टिम साउथी ३/६३ (१० षटके)
रॉस टेलर ३३ (५५)
मुथिया मुरलीधरन ४/२५ (८ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ११२ धावांनी विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: असद रौफ (पा) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: कुमार संघकारा (श्री.)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी


ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान

१९ मार्च २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७६/१० (४६.४ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७८/६ (४१ षटके)
ब्रॅड हॅडीन ४२(८०)
उमर गुल ३/३० (७.४ षटके)
असद शफिक ४६ (८१)
ब्रेट ली ४/२८ (८ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी राखुन विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: मराईस इरास्मुस (द.आ.) आणि टोनी हिल (न्यू.)
सामनावीर: उमर अक्मल (पा.)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी


केन्या वि झिम्बाब्वे

२० मार्च २०११
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
३०८/६ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१४७/१० (३६ षटके)
नेह्मिया ओढ्मिबो ४४ (४७)
रे प्राईस २/२० (७ षटके)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १६१ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अशोका डी सिल्वा (श्री.) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: क्रेग अर्व्हाइन
  • नाणेफेक : झिंबाब्वे - फलंदाजी


हे सुद्धा पहा

संदर्भ व नोंदी

  1. ^ "FIXTURES of 2011 World Cup" (Press release). http://icc-cricket.yahoo.net. 2010-04-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-12-06 रोजी पाहिले.
  2. ^ आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०११ चे वेळांसहित वेळापत्रक. Cricket logistics. Retrieved on 10 June, 2010

बाह्य दुवे