Jump to content

क्रिकेट विश्वचषक, २००७ - पात्रता

२००७ विश्वचषक आय.सी.सी.चे सदस्य असणारया ९७ पैकी १६ संघांच्या दरम्यान खेळवला गेला. १० पूर्ण सदस्य व १ एक्दिवसीय क्रिकेट खेळण्यास पात्र असणारा देश आपोआप ह्या स्पर्धे साठी पात्र झाले. उरलेले पाच संघ ८६ संघान मध्ये झालेल्या विश्वचषक पात्रता सामन्यांन मधुन आले.

पात्रता स्पर्धेचे स्वरूप खालील प्रमाने आहे

युरोपीय क्रिकेट संघटन चषक २००३

ऑस्ट्रीया मध्ये ऑगस्ट २००३ साली झालेल्या युरोपीयन संघ क्रिकेट चषक स्पर्धेत ११ संघानी भाग घेतला. गट फेरीच्या अंति चार मुख्य संघ प्रमुख गटात गेले. []

गट 1
संघ गुण सा. वि. हा.
माल्टा

4220
फ़िनलंड 2211
पोर्तुगाल 0202
गट 2
संघ गुण सा. वि. हा.
ग्रीस

6330
ऑस्ट्रीया

4321
स्विझर्लंड 2312
लक्झेंबर्ग 0303
गट 3
संघ गुण सा. वि. हा.
नॉर्वे

6330
स्पेन 4321
बेल्जियम


2312
क्रोएशिया 0303
अजिंक्यपद गट
संघ गुण सा. वि. हा.
नॉर्वे

ऑस्ट्रीया


माल्टा
ग्रीस

युरोपीयन अजिंक्यपद स्पर्धा - विभाग २, २००४ साठी नॉर्वेचा संघ पात्र ठरला.

एफिलीएट स्पर्धा

आफ्रिका एफिलीएट, २००४

मार्च २००४ साली आफ्रिकेत झालेल्या ह्या स्पर्धेत ८ संघानी भाग घेतला ( ७ देश व १ दक्षिण आफ्रिकेचा कॉन्टी डिस्ट्रीक्ट संघ). हे संघ २ गटात ख्हेळले.

बोस्टवाना आय.सी.सी सिक्स नेशन्स WCQS स्पर्धे साठी पात्र ठरली.

Group 1
संघ गुण सा. वि. हा.
बोत्स्वाना 6330
मलेशिया 4321
सियेरा लिओन 2312
गांबिया 0303
Group 2
संघ गुण सा. वि. हा.
SACD 6330
घाना 4321
मोझांबिक 2312
र्‍वांडा 0303
Final Points Table
संघ गुण सा. वि. हा.
SACD10550
बोत्स्वाना

8541
घाना 6532
मलावी 4523

अमेरिका एफिलीएट, २००४

२३ मार्च ते २७ मार्च २००४ च्या दरम्यान आफ्रिका एफिलिएट स्पर्धे प्रमानेच ही स्पर्धा खेळवण्यात आली.

संघगुण सा वि हा अ. ने.र.रे.
बहरैन २४२.३६८
पनामा १८०.८९८
बेलिझ १२१.१५९
तुर्क आणि कैकोस द्विपे −१.९९८
सुरिनम −२.२०८

युरोप अजिंक्यपद स्पर्धा - २ विभाग

२००४ मध्ये बेल्जियम मध्ये ही स्पर्धा झाली.

संघगुणसाविस..हा
इटली १०
फ्रांस
जर्मनी
नॉर्वे
जिब्राल्टर
इस्त्राईल

प्रादेशिक पात्रता सामने

आशिया क्रिकेट संघ चषक

आय.सी.सी सिक्स नेशन WCQS स्पर्धा

युरोप अजिंक्यपद, २००४

अमेरिका क्रिकेट अजिंक्यपद

आय.सी.सी आशिया-पॅसिफिक क्रिकेट स्पर्धा २००४

विश्वचषक पात्रता साखळी सामने - विभाग २ , २००५

आय.सी.सी चषक, २००५

क्रिकेट विश्वचषक, २००७ इतर माहिती

संघ  ·पात्रता  · विक्रम  · पंच · सराव सामने
उपांत्य सामने  · अंतिम सामना


संदर्भ

  1. ^ ECC Trophy 2003 Archived 2012-07-30 at Archive.is, from cricketeurope.net, retrieved 5 July 2006