Jump to content

क्रिकेट विश्वचषक, १९९६ - गट ब

संघ गुण सा वि हा अनि सम नेरर
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १०२.०४
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.९६
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०.५५
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०.०८
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती −१.८३
Flag of the Netherlands नेदरलँड्स −१.९२

गट ब मधील एक ही संघ उपांत्य फेरी साठी पात्र होउ शकला नाही.

नेदरलँड्स संघ स्पर्धेत एक ही सामनान जिंकणारा एकमेव संघ ठरला.

न्यू झीलंड वि इंग्लंड

१४ फेब्रुवारी १९९६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२३९/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२८/९ (५० षटके)
नाथन ऍस्टल १०१ (१३२)
ग्रेम हिक २/४५ [९]
ग्रेम हिक ८५ (१०२)
डियॉन नॅश ३/२६ [७]
न्यू झीलंड ११ धावांनी विजयी
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद, भारत
पंच: बी.सी. कूरे (SL) and स्टीव रॅंडल (Aus)
सामनावीर: नाथन ऍस्टल

दक्षिण आफ्रिका वि संयुक्त अरब अमिराती

१६ फेब्रुवारी १९९६
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३२१/२ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१५२/८ (५० षटके)
गॅरी कर्स्टन १८८* (१५९)
योहानी समरसेकरा १/३९ [९]
दक्षिण आफ्रिका १६९ धावांनी विजयी
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी, पाकिस्तान
पंच: स्टीव बकनर (WIN) and व्हि.के. रामास्वामी (Ind)
सामनावीर: गॅरी कर्स्टन

न्यू झीलँड वि नेदरलँड्स

१७ फेब्रुवारी १९९६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३०७/८ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१८८/७ (५० षटके)
क्रेग स्पीयरमन ६८ (५९)
स्टीवन लुबर्स ३/४८ [९]
रोलॅंड लीफीब्व्री ४५ (६४)
क्रिस हॅरीस ३/२४ [१०]
न्यू झीलंड ११९ धावांनी विजयी.
मोती बाग मैदान, वडोदरा, भारत
पंच: खिझर हयात (Pak) and इयान रॉबिन्सन (Zim)
सामनावीर: क्रेग स्पीयरमन


संयुक्त अरब अमिराती वि इंग्लंड

१८ फेब्रुवारी १९९६
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१३६ (४८.३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४०/२ (३५ षटके)
मझहर हुसैन ३३ (५९)
निल स्मिथ ३-२९
ग्रॅहाम थोर्प ४४* (६६)
अर्शद लईक १/२५ [७]
इंग्लंड ८ गडी राखुन विजयी.
अरबाब नियाझ मैदान, पेशावर, पाकिस्तान
पंच: बी.सी. कूरे (SL) and व्हि.के. रामास्वामी (Ind)
सामनावीर: निल स्मिथ

न्यू झीलंड वि दक्षिण आफ्रिका

२० फेब्रुवारी १९९६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७७/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१७८/५ (३७.३ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ३३ (७९)
ऍलन डोनाल्ड ३/३४ [१०]
हान्सी क्रोन्ये ७८ (६४)
नाथन ऍस्टल २/१० [३]
दक्षिण आफ्रिका ५ गडी राखुन विजयी.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद, पाकिस्तान
पंच: स्टीव रॅंडल (Aus) and श्रीनिवास वेंकटराघवन (Ind)
सामनावीर: हान्सी क्रोन्ये

इंग्लंड वि नेदरलँड्स

२२ फेब्रुवारी १९९६
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७९/४ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२३०/६ (५० षटके)
ग्रेम हिक १०४* (१३३)
रोलांड लीफीब्व्रे १/४० [१०]
क्लास वॅन नूर्टविज्क ६४ (८२)
फिल डीफ्रेटीस ३/३१ [१०]
इंग्लंड ४९ धावांनी विजयी.
अरबाब नियाझ मैदान, पेशावर, पाकिस्तान
पंच: स्टीव बकनर (WIN) and के.टी. फ्रांसिस (SL)
सामनावीर: ग्रेम हिक

संयुक्त अरब अमिराती वि पाकिस्तान

२४ फेब्रुवारी १९९६
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१०९/९ (३३ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११२/१ (१८ षटके)
शौकत दुकानवाला २१* (१९)
मुश्ताक अहमद ३/१६ [७]
पाकिस्तान ९ गडी राखुन विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान
पंच: बी.सी. कूरे (SL) and श्रीनिवास वेंकटराघवन (Ind)
सामनावीर: मुश्ताक अहमद

दक्षिण आफ्रिका वि इंग्लंड

२५ फेब्रुवारी १९९६
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२३० (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५२ (४४.३ षटके)
गॅरी कर्स्टन ३८ (६०)
पीटर मार्टीन ३/३३ [१०]
ग्रॅहाम थोर्प ४६ (६९)
शॉन पोलॉक २/१६ [८]
दक्षिण आफ्रिका ७८ धावांनी विजयी.
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी, पाकिस्तान
पंच: स्टीव रॅंडल (Aus) and इयान रॉबिनसन (Zim)
सामनावीर: जॉंटी रोड्स

नेदरलँड्स वि पाकिस्तान

२६ फेब्रुवारी १९९६
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१४५/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५१/२ (३०.४ षटके)
फ्लावियन अपोंसो ५८
वकार युनिस ४/२६
सईद अन्वर ८३*
पीटर सन्ट्रेल १/१८ [४]
पाकिस्तान ८ गडी राखुन विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान
पंच: के.टी. फ्रांसिस (SL) and स्टीव बकनर (WIN)
सामनावीर: वकार युनिस

न्यू झीलंड वि संयुक्त अरब अमिराती

२७ फेब्रुवारी १९९६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२७६/८ (४७ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१६७/९ (४७ षटके)
रॉजर टोस ९२ (११२)
अझहर सईद ३/४५ [७]
न्यू झीलंड १०९ धावांनी विजयी.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद, पाकिस्तान
पंच: बी.सी. कूरे (SL) and श्रीनिवास वेंकटराघवन (Ind)
सामनावीर: रॉजर टोस

पाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका

२९ फेब्रुवारी १९९६
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२४२/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२४३/५ (४४.२ षटके)
डॅरिल कुलिनन ६५ (७६)
वकार युनिस ३/५० [८]
दक्षिण आफ्रिका ५ गडी राखुन विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची, पाकिस्तान
पंच: के.टी. फ्रांसिस (SL) and स्टीव बकनर (WIN)
सामनावीर: हान्सी क्रोन्ये

नेदरलँड्स वि संयुक्त अरब अमिराती

१ मार्च १९९६
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
२१६/९ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
२२०/३ (४४.२ षटके)
पीटर सन्ट्रेल ४७ (१०६)
शौकत दुकानवाला ५/२९ [१०]
सलिम रझा ८४ (६८)
रोलांड लेफीब्व्रे १/२४ [८]
संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखुन विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान
पंच: महबूब शहा (Pak) and स्टीव रॅंडल (Aus)
सामनावीर: शौकत दुकानवाला
  • आयसीसी असोशिएट संघामधिल हा पहिला अधिक्रुत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामना होता.

इंग्लंड वि पाकिस्तान

३ मार्च १९९६
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४९/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५०/३ (४७.४ षटके)
सईद अन्वर ७१ (७२)
डॉमनिक कॉर्क २/५९ [१०]
पाकिस्तान ७ गडी राखुन विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची, पाकिस्तान
पंच: बी.सी. कूरे (SL) and श्रीनिवास वेंकटराघवन (Ind)
सामनावीर: आमिर सोहेल

दक्षिण आफ्रिका वि नेदरलँड्स

५ मार्च १९९६
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३२८/३ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१६८/८ (५० षटके)
ॲंड्रू हडसन १६१ (१३२)
एरिक गौका १/३२ [२]
नोलान क्लार्क ३२ (४६)
ऍलन डोनाल्ड २/२१ [६]
दक्षिण आफ्रिका १६० धावांनी विजयी.
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी, पाकिस्तान
पंच: खिझर हयात (Pak) and स्टीव रॅंडल (Aus)
सामनावीर: ॲंड्रू हडसन

पाकिस्तान वि न्यू झीलंड

६ मार्च १९९६
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२८१/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३५ (४७.३ षटके)
सईद अन्वर ६२ (६७)
रॉबर्ट केनडी १/३२ [५]
पाकिस्तान ४६ धावांनी विजयी
गद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान
पंच: के.टी. फ्रांसिस (SL) and इयान रॉबिनसन (Eng)
सामनावीर: सलिम मलिक

बाह्य दुवे