Jump to content

क्रिकेट विश्वचषक, १९९६ - गट अ

संघ गुण सा वि हा अणि सम नेरर
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १०१.६०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.९०
भारतचा ध्वज भारत ०.४५
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज −०.१३
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे −०.९३
केन्याचा ध्वज केन्या −१.००

गट अ मधून उपांत्यपूर्व फेरी साठी पात्र देश श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, भारत, वेस्ट इंडीज, उपांत्य फेरी साठी सुद्धा पात्र झाले. श्रीलंका संघाने १९९६ विश्वचषक जिंकला.

२९ फेब्रुवारी १९९६ रोजी झालेल्या केन्या वि. वेस्ट इंडीज सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडीज संघाला हरवून केन्या संघाने सर्वांना आश्चर्यचकित केले.

झिम्बाब्वे वि. वेस्ट इंडीज

१६ फेब्रुवारी १९९६
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१५१/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५५/४ (२९.३ षटके)
ग्रॅंट फ्लॉवर ३१ (५४)
कर्टली ऍम्ब्रोस ३/२८ (१० षटके)
शर्विन कॅम्पबेल ४७ (८८)
पॉल स्ट्रॅंग ४/४० (७.३षटके)
वेस्ट इंडीझ ६ गडी राखुन विजयी
लाल बहादूर शास्त्री स्टेडियम, हैदराबाद, भारत
पंच: स्टीव डन व श्रीनिवास वेंकटराघवन
सामनावीर: कर्टली ऍम्ब्रोस


श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया

१७ फेब्रुवारी १९९६
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
श्रीलंका विजयी (ऑकओव्हर)
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो, श्रीलंका
पंच: महबूब शहा व सीरील मिट्च्ले
  • ऑस्टेलियाने सुरक्षेच्या कारणास्तव, श्रीलंकेत होणारा हा सामना खेळला नाही.


केन्या वि. भारत

१८ फेब्रुवारी १९९६
धावफलक
केन्या Flag of केन्या
१९९/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०३/३ (४१.५ षटके)
स्टीव टिकोलो ६५ (८३)
अनिल कुंबळे ३/२८ (१० षटके)
सचिन तेंडुलकर १२७* (१३८)
स्टीव टिकोलो १/२६ (३ षटके)
भारत ७ गडी राखुन विजयी
बारबती स्टेडियम, कटक, भारत
पंच: के.टी. फ्रांसिस व डेविड शेफर्ड
सामनावीर: सचिन तेंडुलकर


झिम्बाब्वे वि. श्रीलंका

२१ फेब्रुवारी १९९६
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२२८/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२२९/४ (३७ षटके)
ऍलिस्टेर कॅम्पबेल ७५ (१०२)
चामिंडा वास २/३० (१० षटके)
श्रीलंका ६ गडी राखुन विजयी
सिंहलीज क्रिकेट ग्राउंड, कोलंबो, श्रीलंका
पंच: स्टीव डन व महबूब शहा
सामनावीर: अरविंद डि सिल्व्हा


वेस्ट इंडीज वि. भारत

२१ फेब्रुवारी १९९६
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१७३ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७४/५ (३९.४ षटके)
रिची रिचर्डसन ४७ (७०)
अनिल कुंबळे ३/३५ (१० षटके)
सचिन तेंडुलकर ७० (९१)
रॉजर हार्पर २/३४ (९ षटके)
भारत ५ गडी राखुन विजयी
कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर, भारत
पंच: खिझर हयात व इयान रॉबिनसन
सामनावीर: सचिन तेंडुलकर


ऑस्ट्रेलिया वि. केन्या

२३ फेब्रुवारी १९९६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३०४/७ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
२०७/७ (५० षटके)
मार्क वॉ १३० (१२८)
रजब अली ३/४५ (१० षटके)
केनेडी ओटीनो ८५ (१३७)
पॉल राफेल २/१८ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया ९७ धावांनी विजयी
इंदिरा प्रियदर्शनी मैदान, विशाखापट्टनम, भारत
पंच: सिरील मिट्च्ली व डेविड शेफर्ड
सामनावीर: मार्क वॉ

श्रीलंका वि. वेस्ट इंडीज

२६ फेब्रुवारी १९९६
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
श्रीलंका विजयी (ऑकओव्हर)
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो, श्रीलंका
पंच: महबूब शहा व व्हि.के. रामास्वामी
  • वेस्ट इंडीजने सुरक्षेच्या कारणास्तव, श्रीलंकेत होणारा हा सामना खेळला नाही.

केन्या वि. झिम्बाब्वे

२६ फेब्रुवारी १९९६
धावफलक
केन्या Flag of केन्या
१३४ (४९.४ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१३७/५ (४२.२ षटके)
दिपक चुडासमा ३४ (६६)
पॉल स्ट्रॅंग ५/२१ (९.४ षटके)
ग्रॅंट फ्लॉवर ४५ (११२)
रजब अली ३/२२ (८ षटके)
झिम्बाब्वे ५ गडी राखुन विजयी
मोईन उल हक मैदान, पटना, भारत
पंच: खिझर हयात व सिरील मिट्च्ली
सामनावीर: पॉल स्ट्रॅंग


ऑस्ट्रेलिया वि. भारत

२७ फेब्रुवारी १९९६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२५८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४२ (४८ षटके)
मार्क वॉ १२६ (१३५)
वेंकटपती राजु २/४८ (१० षटके)
सचिन तेंडुलकर ९० (८४)
डॅमियन फ्लेमिंग ५/३६ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया १६ धावांनी विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई, भारत
पंच: स्टीव डन व डेविड शेफर्ड
सामनावीर: मार्क वॉ

केन्या वि. वेस्ट इंडीज

२९ फेब्रुवारी १९९६
धावफलक
केन्या Flag of केन्या
१६६ (४९.३ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
९३ (३५.२ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल १९ (४८)
मॉरिस ओडुम्बे ३/१५ (१० षटके)
केन्या ७३ धावांनी विजयी
नेहरू स्टेडियम, पुणे, भारत
पंच: खिझर हयात व व्हि.के. रामास्वामी
सामनावीर: मॉरिस ओडुम्बे

झिम्बाब्वे वि. ऑस्ट्रेलिया

१ मार्च १९९६
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१५४ (४५.३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५८-२ (३६ षटके)
ॲंड्रू वॉलर ६७ (१०१)
शेन वॉर्न ४/३४ [९.३]
मार्क वॉ ७६* (१०९)
पॉल स्ट्रॅंग २/३३ [१०]
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखुन विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर, भारत
पंच: स्टीव डन (NZ) व डेविड शेफर्ड (Eng)
सामनावीर: शेन वॉर्न

भारत वि. श्रीलंका

२ मार्च १९९६
धावफलक
भारत Flag of भारत
२७१/३ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२७२/४ (४८.४ षटके)
सचिन तेंडुलकर १३७ (१३७)
रविंद्र पुष्पकुमारा १/५३ [८]
सनथ जयसुर्या ७९ (७६)
अनिल कुंबळे २/३९ [१०]
श्रीलंका ६ गडी राखुन विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली, भारत
पंच: सीरील मिट्च्ले (SA) व इयान रॉबिनसन (Zim)
सामनावीर: सनथ जयसुर्या

ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीज

४ मार्च १९९६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२९/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३२/६ (४८.५ षटके)
रिकी पॉंटींग १०२ (११२)
कर्टनी वॉल्श २३५ [९]
रिची रिचर्डसन ९३* (१३३)
मार्क वॉ ३/३८ [१०]
वेस्ट इंडीझ ४ गडी राखुन विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर, भारत
पंच: महबूब शहा (Pak) व डेविड शेफर्ड (Eng)
सामनावीर: रिची रिचर्डसन

भारत वि. झिम्बाब्वे

६ मार्च १९९६
धावफलक
भारत Flag of भारत
२४७/५ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०७ (४९.४ षटके)
विनोद कांबळी १०६ (११०)
चार्ली लॉक २/५७ [१०]
हीथ स्ट्रीक ३० (३९)
वेंकटपथी राजु ३/३० [१०]
भारत ४० धावांनी विजयी
ग्रीन पार्क, कानपुर, भारत
पंच: स्टीव बकनर (WIN) व सीरील मिट्च्ले (SA)
सामनावीर: अजय जडेजा

श्रीलंका वि. केन्या

६ मार्च १९९६
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३९८/५ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
२५४/७ (५० षटके)
अरविंद डि सिल्व्हा १४५ (११५)
टिटो ओडुंबे २/३४ [५]
श्रीलंका १४४ धावांनी विजयी
असगिरीया मैदान, कॅंडी, श्रीलंका
पंच: स्टीव डन (NZ) व व्हि.के. रामास्वामी (Ind)
सामनावीर: अरविंद डी सिल्वा

बाह्य दुवे