Jump to content

क्रिकेट विश्वचषक, १९९६

१९९६ क्रिकेट विश्वचषक
तारीख १४ फेब्रुवारी – १७ मार्च १९९६
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकार एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड रॉबिन आणि नॉकआउट
यजमान

पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
भारत ध्वज भारत


श्रीलंका ध्वज श्रीलंका
विजेतेश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (१ वेळा)
सहभाग १२
सामने ३७
मालिकावीर{{{alias}}} सनथ जयसूर्या
सर्वात जास्त धावा{{{alias}}} सचिन तेंडुलकर (५२३)
सर्वात जास्त बळी{{{alias}}} अनिल कुंबळे (१५)
← ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड १९९२ (आधी)(नंतर) इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड, आयर्लंड आणि नेदरलँड १९९९ →

क्रिकेट विश्वचषक, १९९६ स्पर्धा विल्स विश्वचषक नावाने सुद्धा ओळखली जाते. भारतपाकिस्तानात झालेली ही दुसरी विश्वचषक स्पर्धा होती. श्रीलंका क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पराभव करत विश्व अजिंक्यपद पटकावले.

यजमानपद

क्रिकेट विश्वचषक, १९९६ भारत, पाकिस्तानश्रीलंका मध्ये खेळवण्यात आली. तामिल टायगर्सने सेंट्रल बँकेत केलेल्या बॉंब हल्ल्यामुळे ऑस्टेलिया व वेस्ट इंडीज संघाने श्रीलंकेत सामने खेळण्यास नकार दिला. हे दोन्ही सामने विरुद्ध संघांनी सोडून दिल्याचे आयसीसी ने घोषित केले व श्रीलंका संघ एक ही सामना न खेळता उपांत्य पुर्व फेरी साठी पात्र झाला.

मैदान

सहभागी देश

एसीए (३)
  • दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
  • झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
  • केन्याचा ध्वज केन्या
एसीए (१)
  • वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
एसीसी (४)
  • भारतचा ध्वज भारत
  • पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
  • श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
  • संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
ईएपी (२)
  • ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
  • न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
ईसीसी (२)

पात्र असोसिएट देशांच्या माहिती साठी १९९४ आय.सी.सी. चषक पहा.

संघ

सामने

साखळी सामने

गट अ

संघ गुण सा वि हा अणि सम नेरर
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १०१.६०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.९०
भारतचा ध्वज भारत ०.४५
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज −०.१३
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे −०.९३
केन्याचा ध्वज केन्या −१.००
१६ फेब्रुवारी १९९६
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे १५१/९ - १५५/४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजलाल बहादूर शास्त्री स्टेडियम, हैदराबाद, भारत
१७ फेब्रुवारी १९९६
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया वॉकओव्हर श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकारणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो, श्रीलंका
१८ फेब्रुवारी १९९६
केन्या Flag of केन्या १९९/६ - २०३/३ भारतचा ध्वज भारतबारबती स्टेडियम, कटक, भारत
२१ फेब्रुवारी १९९६
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे २२८/६ - २२९/४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकासिंहलीज क्रिकेट ग्राउंड, कोलंबो, श्रीलंका
२१ फेब्रुवारी १९९६
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज १७३/१० - १७४/५ भारतचा ध्वज भारतरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो, श्रीलंका
२३ फेब्रुवारी १९९६
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया २५८/१० - २४२/१० केन्याचा ध्वज केन्याइंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम, विशाखापट्टनम, भारत
२६ फेब्रुवारी १९९६
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वॉकओव्हर श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकारणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो, श्रीलंका
२६ फेब्रुवारी १९९६
केन्या Flag of केन्या १३४/१० - १३७/५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेमोईन-उल-हक स्टेडियम, पटना, भारत
२७ फेब्रुवारी १९९६
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया २५८/१० - २४२/१० भारतचा ध्वज भारतवानखेडे स्टेडियम, मुंबई, भारत
२९ फेब्रुवारी १९९६
केन्या Flag of केन्या १६६/१० - ९३/१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजनेहरू स्टेडियम, पुणे, भारत
१ मार्च १९९६
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे १५४/१० - १५८/२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर, भारत
२ मार्च १९९६
भारत Flag of भारत २७१/३ - २७२/४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली, भारत
४ मार्च १९९६
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया २२९/६ - २३२/६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजसवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर, भारत
६ मार्च १९९६
भारत Flag of भारत २४७/५ - २०७/१० झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेग्रीन पार्क, कानपुर, भारत
६ मार्च १९९६
श्रीलंका Flag of श्रीलंका ३९८/५ - २५४/७ केन्याचा ध्वज केन्याअसगिरिया स्टेडियम, कॅंडी, श्रीलंका

गट ब

संघ गुण सा वि हा अनि सम नेरर
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १०२.०४
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.९६
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०.५५
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०.०८
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती −१.८३
Flag of the Netherlands नेदरलँड्स −१.९२
१४ फेब्रुवारी १९९६
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड २३९/६ - २२८/९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंडसरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद, भारत
१६ फेब्रुवारी १९९६
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका ३२१/२ - १५२/८ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीरावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी, पाकिस्तान
१७ फेब्रुवारी १९९६
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड ३०७/८ - १८८/७ Flag of the Netherlands नेदरलँड्समोती बाग मैदान, बडोदा, भारत
१८ फेब्रुवारी १९९६
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती १३६/१० - १४०/२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंडअरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर, पाकिस्तान
२० फेब्रुवारी १९९६
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड १७७/९ - १७८/५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाइक्बाल स्टेडियम, फैसलाबाद, पाकिस्तान
२२ फेब्रुवारी १९९६
इंग्लंड Flag of इंग्लंड २७९/४ - २३०/६ Flag of the Netherlands नेदरलँड्सअरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर, पाकिस्तान
२४ फेब्रुवारी १९९६
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती १०९/९ - ११२/१ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानगद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान
२५ फेब्रुवारी १९९६
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका २३०/१० - १५२/१० इंग्लंडचा ध्वज इंग्लंडरावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी, पाकिस्तान
२६ फेब्रुवारी १९९६
नेदरलँड्स Flag of the Netherlands १४५/७ - १५१/२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानगद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान
२७ फेब्रुवारी १९९६
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड २७६/८ - १६७/९ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीइक्बाल स्टेडियम, फैसलाबाद, पाकिस्तान
२९ फेब्रुवारी १९९६
पाकिस्तान Flag of पाकिस्तान २४२/६ - २४३/५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकानॅशनल स्टेडियम, कराची, पाकिस्तान
१ मार्च १९९६
नेदरलँड्स Flag of the Netherlands २१६/९ - २२०/३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीगद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान
३ मार्च १९९६
इंग्लंड Flag of इंग्लंड २४९/९ - २५०/३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्ताननॅशनल स्टेडियम, कराची, पाकिस्तान
५ मार्च १९९६
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका ३२८/३ - १६८/८ Flag of the Netherlands नेदरलँड्सरावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी, पाकिस्तान
६ मार्च १९९६
पाकिस्तान Flag of पाकिस्तान २८१/५ - २३५/१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडगद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान

बाद फेरी

उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
९ मार्च - इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद, पाकिस्तान       
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २३५/८
१३ मार्च - इडन गार्डन्स, कोलकाता, भारत
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २३६/५ 
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २५१/८
९ मार्च - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर, भारत
   भारतचा ध्वज भारत  १२०/८  
 भारतचा ध्वज भारत २८७/८
१७ मार्च - गद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान  २४८/९  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  २४१/७
११ मार्च - नॅशनल स्टेडियम, कराची, पाकिस्तान
   श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २४५/३
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २६४/८
१४ मार्च - पीसीए मैदान, मोहाली, भारत
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका  २४५  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०७/८
११ मार्च - एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास, भारत
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज  २०२  
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड  २८६/९
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २८९/४ 

उपांत्यपूर्व फेरी

९ मार्च १९९६
इंग्लंड Flag of इंग्लंड २३५/८ - २३६/५ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाइक्बाल स्टेडियम, फैसलाबाद, पाकिस्तान
९ मार्च १९९६
भारत Flag of भारत २८७/८ - २४८/९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर, भारत
११ मार्च १९९६
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज २६४/८ - २४५/१० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकानॅशनल स्टेडियम, कराची, पाकिस्तान
११ मार्च १९९६
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड २८६/९ - २८९/४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, भारत

उपांत्य फेरी

१३ मार्च १९९६
श्रीलंका Flag of श्रीलंका २५१/८ - १२०/८ भारतचा ध्वज भारतइडन गार्डन्स, कोलकाता, भारत
१४ मार्च १९९६
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया २०७/८ - २०२/१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, भारत

अंतिम सामना

१७ मार्च १९९६
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया २४१/७ - २४५/३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकागद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान

विक्रम

फलंदाजी

खेळाडू सा डा नाबा धावा सर्वो सरा चेंडू स्ट्रा १०० ५० चौ
भारत सचिन तेंडुलकर५२३१३७८७.१६६०९८५.८७५७
ऑस्ट्रेलिया मार्क वॉ४८४१३०८०.६६५६३८५.९६४०
श्रीलंका अरविंद डि सिल्व्हा४४८१४५८९.६०४१६१०७.६९५७
दक्षिण आफ्रिका गॅरी कर्स्टन३९११८८*७८.२०४३४९०.०९३३
पाकिस्तान सईद अन्वर३२९८३*८२.२५३४३९५.९१२९

गोलंदाजी

खेळाडूसंघसाषटकेनिर्धावधावाबळीसर्वोसराइकोस्ट्रा
अनिल कुंबळेभारत६९.४२८११५३/२८१८.७३४.०३२७.८
वकार युनिसपाकिस्तान५४.०२५३१३४/२६१९.४६४.६८२४.९
पॉल स्ट्रॅंगझिम्बाब्वे४२.११९२१२५/२११६.००४.५५२१.०
रॉजर हार्परवेस्ट इंडीज५८.०२१९१२४/४७१८.२५३.७७२९.०
डेमियन फ्लेमिंगऑस्ट्रेलिया४५.२२२११२५/३६१८.४१४.८७२२.६
शेन वॉर्नऑस्ट्रेलिया६८.३२६३१२४/३४२१.९१३.८३३४.२

बाह्य दुवे